लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

दोघे सख्खे भाऊ पक्के गुंड; दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | The two brothers are staunch gangsters; Banished from Hingoli district for two years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोघे सख्खे भाऊ पक्के गुंड; दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही ...

गुरेढोरे, शेतजमिनीसह गोरेगाव तालुका विक्रीला; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला - Marathi News | Cattle for sale with farmland; Due to lack of help, patience of drought affected farmers broke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरेढोरे, शेतजमिनीसह गोरेगाव तालुका विक्रीला; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला

शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही. ...

बसमधील पैशांची बॅग सोडून दुसरीच उचलली, पोलिसांच्या तत्परतेने व्यापाऱ्यास मेहनतीचे पैसे परत - Marathi News | Leaving the bag of money in the bus, another one was picked up, the police quickly returned the hard-earned money to the businessman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसमधील पैशांची बॅग सोडून दुसरीच उचलली, पोलिसांच्या तत्परतेने व्यापाऱ्यास मेहनतीचे पैसे परत

एसटी बसमध्ये विसरली होती पैशांची बॅग; पोलिसांच्या तत्परतेने व्यापाऱ्याला परत मिळाले एक लाख रुपये ...

शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ - Marathi News | Rada in Hingoli district planning meeting; MP Hemant Patil directly abused Minister Abdul Sattar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ

हिंगोली जिल्हा नियोजनच्या निधीतील टक्केवारीवरून खासदारांची पालकमंत्र्यांना शिवीगाळ ...

हिंगोलीत ४ लाख १२ हजारांचा गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 4 lakh 12 thousand ganja seized in Hingoli; Action by local crime branch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ४ लाख १२ हजारांचा गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

वाहनचालकांची धावपळ! हिंगोली जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट - Marathi News | Drivers rush! In Hingoli district, 15 out of 51 pumps are out of stock | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहनचालकांची धावपळ! हिंगोली जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट

ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे  टँकर येवू शकले नाही. ...

हिंगोली-वाशिम महामार्गावर ‘चक्काजाम; ‘हिट ॲण्ड रन’विरोधात वाहनचालक रस्त्यावर - Marathi News | Chakkajam on Hingoli-Washim Highway; Motorists on the road against 'hit and run' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली-वाशिम महामार्गावर ‘चक्काजाम; ‘हिट ॲण्ड रन’विरोधात वाहनचालक रस्त्यावर

बेफिकीर वाहने चालवून अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. ...

नो स्टॉक! ट्रक-टँकर चालकांच्या संपाचा फटका, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या रांगा - Marathi News | Hit by truck- tanker drivers' strike, queues of vehicles for petrol-diesel on pump | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नो स्टॉक! ट्रक-टँकर चालकांच्या संपाचा फटका, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या रांगा

नवीन मोटार कायद्यानुसार कोणताही अपघात झाल्यास वाहन चालक व मालक त्यास जबाबदार राहणार आहेत. ...