लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

पानकनेरगाव युवक आत्महत्या प्रकरण; अखेर पोलिस उपनिरीक्षकासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Panknergaon youth suicide case; Finally, a case was registered against nine persons including the sub-inspector of police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पानकनेरगाव युवक आत्महत्या प्रकरण; अखेर पोलिस उपनिरीक्षकासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पानकनेरगाव येथील आकाश माणिकराव देशमुख (वय २३) हा चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून गावी आला होता. ...

पाऊस सुरू होताच आडोस्यासाठी धावले तोच वीज कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी - Marathi News | As soon as it started raining, Adosya ran for help, and the lightning struck him; Wife dead, husband seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाऊस सुरू होताच आडोस्यासाठी धावले तोच वीज कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

साखरा येथे वीज पडून शेतात काम करत करणाऱ्या पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी ...

Nursery Management : रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण करायचंय? 'या' कृषी सेवा केंद्रात संपर्क साधा...  - Marathi News | Latest News nursery management 05 days training on nursery management in krushi vidnyan kendra hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nursery Management : रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण करायचंय? 'या' कृषी सेवा केंद्रात संपर्क साधा... 

Nursery Management : कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर यांच्या मार्फत रोपवाटिका व्यवस्थापन विषयावर ०५ दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ...

Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Use of 'Turmeric booster' for micronutrients in halad crop see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर 

Turmeric Booster : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हळद पिकासाठी हळद बुस्टर (Turmeric Booster) देण्यात आले. ...

फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन - Marathi News | Beware of half-brothers who call fraudulent schemes; Chief Minister's appeal to beloved sisters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

मराठवाड्याचा दुष्काळवाडा डाग पुसून काढणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर - Marathi News | Read more about Sangli-Parli Vaijnath Express to boost turmeric trade | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर

जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च २०२४ पासून सुरू झालेली सांगली परळी वैजनाथ एक्स्प्रेस उपयोगी ठरणार आहे. ...

Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ - Marathi News | Banana Market: Satisfactory price of banana in this year's shrawan harvest; Also increase in market demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. ...

जलकुंभाचे काम निष्कृष्ट दर्जाचे पाहून ग्रामस्थांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन - Marathi News | Seeing the poor quality of the work of the water tank, the villagers protested 'Shole Style' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलकुंभाचे काम निष्कृष्ट दर्जाचे पाहून ग्रामस्थांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

मागील दोन अडीच वर्षापासून जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून सदर काम निष्कृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ...