लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

लग्नातून हिंदू तरूणींना उचलून नेत होते मुघल सैनिक, बचावासाठी लढवली होती ही अनोखी शक्कल - Marathi News | Connection of dholna jewelery with mughals how dholna save women from mughal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नातून हिंदू तरूणींना उचलून नेत होते मुघल सैनिक, बचावासाठी लढवली होती ही अनोखी शक्कल

Connection of Dholna Jewelery with Mughals : इतिहासकार सांगतात की, भारतात लग्न समारोहासहीत सगळीच चांगली कार्य दिवसाच होत होते. पण मुघल सैनिक सुंदर तरूणींना पळवून नेण्यासाठी लग्न-समारंभांवर हल्ला करत होते. ...

‘त्या’ गंधर्वाने खरेच रातोरात सात तळांची माडी बांधली असेल बरं! - Marathi News | 'That' Gandharva must have actually built a seven-floor maadi overnight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्या’ गंधर्वाने खरेच रातोरात सात तळांची माडी बांधली असेल बरं!

पॅरिसमध्ये अलीकडेच झालेल्या उत्खननात गाढवाचे अवशेष सापडले. या कष्टाळू प्राण्याच्या अवशेषांनी जंगली प्राणी माणसाळण्याचा काळ अडीच हजार वर्षे मागे नेला. ...

इस्लामनगरचं झालं जगदीशपूर, पेढे वाटून जल्लोष; रक्तरंजीत होता इतिहास - Marathi News | bhopal's Islamnagar became Jagdishpur, the village was divided into jubilation; History was bloody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लामनगरचं झालं जगदीशपूर, पेढे वाटून जल्लोष; रक्तरंजीत होता इतिहास

सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले. ...

अडीच हजार वर्षांपूर्वीच्या पहिल्या नाण्याने वेधले लक्ष! - Marathi News | The first coin of two and a half thousand years ago attracted attention; commemorating the glorious history of Vidarbha district with the oldest coin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच हजार वर्षांपूर्वीच्या पहिल्या नाण्याने वेधले लक्ष!

गांधार साम्राज्याने दिले भारताला पहिले नाणे ...

इंग्रजांसमोर बसण्यासाठीही घ्यावी लागत होती परवानगी, 1887 मधील सर्टिफिकेट पाहून हैराण झाले लोक - Marathi News | Permission certificate to sit with British officials in 1887 India goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंग्रजांसमोर बसण्यासाठीही घ्यावी लागत होती परवानगी, 1887 मधील सर्टिफिकेट पाहून हैराण झाले लोक

Permission Certificate To Indian : हे काही असं सर्टिफिकेट नाहीये जे एखाद्याला त्याच्या खास कामासाठी दिलं जात होतं. हे सर्टिफिकेट इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचाराचं उदाहरण आहे. ...

...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा - Marathi News | And the main Delhi gate of the historic Shaniwar Wada was opened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा

शनिवार वाड्याची वास्तू म्हणजे २५० मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर ...

हजारो वर्षांपूर्वीही खेळला जात होता 'ब्रेनव्हिटा' हा खेळ; चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष - Marathi News | The game 'Brainvita' was played thousands of years ago; Remains found in Chandrapur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो वर्षांपूर्वीही खेळला जात होता 'ब्रेनव्हिटा' हा खेळ; चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

Nagpur News सध्या दक्षिण आशियासह पाश्चिमात्य देशात प्रचलित असलेला 'ब्रेनव्हिटा' हा असाच खेळ आहे, जाे किमान हजार वर्षापूर्वी ‘बुद्धिजाळ’ या नावाने खेळला जायचा. या बुद्धिजाळ खेळाचे अवशेष चिमुर तालुक्यात नेरी या गावच्या प्राचीन शिवमंदिरात आढळले आहेत. ...

खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार - Marathi News | Old necklace of 1300 years found in excavation studded with gold precious stones cant guess the price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार

Old Necklace Found In England: वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ...