लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी - Marathi News | Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी

Nagpur News उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे. ...

भारतात नाही तर 'इथे' सलीमने बनवला होता अनारकलीचा मकबरा, वाचा कुठे आहे अनारकलीची कबर.. - Marathi News | Tomb of Anarkali made by Salim aka Jahangir in Lahore | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतात नाही तर 'इथे' सलीमने बनवला होता अनारकलीचा मकबरा, वाचा कुठे आहे अनारकलीची कबर..

ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. कारण सलीमच्या वडिलांनी अनारकलीला भींतीत पुरलं होतं. चला जाणून घेऊ सलीमने अनारकलीचे अवशेष कुठे दफन केले होते. ...

भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई - Marathi News | Golden moments in Indian mountaineering history; Successful climb of mountaineers on the summit of Mount Manda-1 in the Himalayas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई

गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत शिखरमाथा गाठला. ...

या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ - Marathi News | Virupaksha shiva temple musical pillars mystery know the secret | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ

या मंदिराच्या अनेक खासियत आहेत आणि अनेक रहस्यही आहेत. या मंदिराच्या रहस्यांना इंग्रजांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही. ...

एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर - Marathi News | Know inspirational history of Hadi rani of Salumber Udaipur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात. ...

Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या - Marathi News | Tragedy as mum killed by gay son she tried to cure with call girl | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या

५१ वर्षी महिलेला तिचा मुलगा एंटनीने लंडन येथील घरात किचनमध्ये चाकूने वार करत मारले. एंटनी घटनास्थळी आढळून आला होता. ...

हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने भारत सरकारला खरंच दान दिलं होतं का ५ हजार किलो सोनं? - Marathi News | Why the last Nizam of Hyderabad Mir Osman Ali Khan given 5000 kg of gold to India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने भारत सरकारला खरंच दान दिलं होतं का ५ हजार किलो सोनं?

हैद्राबादच्या निजामांशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्यातील एक किस्सा अखेरच्य निजामाने भारताला ५ हजार किलो सोनं दान दिलं होतं. पण यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊ. ...

अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण... - Marathi News | Every year women of gachwaha community are widows despite having husbands | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

एक समुदाय असाही आहे जिथे महिला पती जिवंत असताना दरवर्षी काही काळासाठी विधवांसारख्या राहतात. या समुदायाचं नाव आहे 'गछवाहा समुदाय'. ...