लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

उज्जैनमधील महाकाल मंदिराखाली सापडला अनमोल खजिना, पुरातत्व तज्ज्ञही आश्चर्यचकीत  - Marathi News | Another Mandir found under the Mahakal Mandir in Ujjain, ancient idols found in excavations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उज्जैनमधील महाकाल मंदिराखाली सापडला अनमोल खजिना, पुरातत्व तज्ज्ञही आश्चर्यचकीत 

Mahakal Mandir Ujjain: उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या परिसरात बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान जमिनीखालून काही अनमोल वस्तू समोर आल्या आहेत.   ...

औरंगजेबाने मागवलेला आंबा अजूनही कुठं पिकतो? जाणून घ्या त्यामागील रहस्य - Marathi News | Where does the mango ordered by Aurangzeb still grow? Learn the secret behind it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगजेबाने मागवलेला आंबा अजूनही कुठं पिकतो? जाणून घ्या त्यामागील रहस्य

जुन्नर तालुक्यात अजूनही या आंब्याची गोडी कायम ...

चिपळूणमध्ये सापडला दुसरा ऐतिहासिक मैलाचा दगड - Marathi News | Another historic milestone found in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमध्ये सापडला दुसरा ऐतिहासिक मैलाचा दगड

history Ratnagiri : दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड म्हणजे माईलस्टोन येथे आढळला आहे. ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

'या' गुहेच्या आत आहे कोट्यावधी रूपयांचा सोन्याचा भांडार? पण आजपर्यंत कुणालाच सापडला नाही; कारण.... - Marathi News | Gold blaze hidden in caves in Rajgir Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' गुहेच्या आत आहे कोट्यावधी रूपयांचा सोन्याचा भांडार? पण आजपर्यंत कुणालाच सापडला नाही; कारण....

आज आम्ही तुम्हाला एका अशा गुहेबाबत सांगणार आहोत, जिच्याबाबत सांगितलं जातं की, या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. ...

महबूब अली खान हैद्राबादचा असा निजाम जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नव्हता... - Marathi News | Mehboob Ali Khan the Nizam of Hyderabad who wore new clothes everyday | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महबूब अली खान हैद्राबादचा असा निजाम जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नव्हता...

इतिहासात ७ निजाम झाले ज्यांनी हैद्राबादच्या गादीवर राज्य केलं. पण यातील एकच निजाम असा होता ज्याने वेस्टर्न म्हणजे इंग्रजांसारखे कपडे घालणे सुरू केले होते. ...

रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा? - Marathi News | 365 queens used spend nights Maharaja Bhupinder Singh know interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा?

दीवान जरमनी दास यांचं पुस्तक 'महाराजा'मध्ये महाराज भूपिंदर सिंह यांनी त्यांच्या विसाली जगण्याचं दर्शन घडवण्यासाठी एक लीलाभवन तयार केलं होतं. हे पटनामध्ये आहे. ...

बार्शीत विष्णूचे भगवंत रूपातील एकमेव मंदिर, हेमाडपंथी शैलीचा वापर - Marathi News | The only Mandir of Lord Vishnu in the form of Barshi, using Hemadpanthi style | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत विष्णूचे भगवंत रूपातील एकमेव मंदिर, हेमाडपंथी शैलीचा वापर

Vishnu Bhagwant Mandir: मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुड खांब आहे. नक्षीदार कलाकुसर असलेला मंदिराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, जोगा परमानंद, गणपती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. ...