लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

रहस्यमय! इजिप्तमध्ये सापडली सोन्याची जीभ असलेली ममी, जाणून घ्या सोन्याची जीभ असण्याचं कारण.... - Marathi News | Mummy with a gold tongue found in egypt at science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रहस्यमय! इजिप्तमध्ये सापडली सोन्याची जीभ असलेली ममी, जाणून घ्या सोन्याची जीभ असण्याचं कारण....

सोन्याची जीभ असलेली ममी इजिप्तमधील प्राचीन भाग तापोसिरिस मॅग्नामध्ये सापडली आहे. हा ममी साधारण २ हजार वर्ष जुना आहे. ...

वसईत आढळल्या शिलाहार राजवटीतील शिळा, दुर्लक्ष झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Shilahar relics found in Vasai are on the verge of extinction due to neglect | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत आढळल्या शिलाहार राजवटीतील शिळा, दुर्लक्ष झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर

History News : वसईतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (वसई गाव) परिसरात शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळा रविवारी सकाळी सापडल्या आहेत. ...

बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत... - Marathi News | Mahatma Gandhi auction personal belongings auction amount in world record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत...

इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत. ...

३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे? - Marathi News | Mahatma Gandhi Death Anniversary : The day of January 30 hands folded Godse said hello and shot Mahatma Gandhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे?

प्रत्येक पिढीला गांधीजींबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचं आहे. अखेर ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नेमकं काय झालं होतं की, नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. ...

डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात... - Marathi News | The Mystery of The Roopkund Lake | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात...

या सरोवराच्या चारही बाजून मानवी हाडे आणि खोपड्यांचा खच पडला आहे. पण असं झालं कसं? या सरोवरात इतके सांगाडे आले कुठून? चला जाणून घेऊ रूपकुंडाचं रहस्य.... ...

अमरावती जिल्ह्यातील रोहिणीखेड्यापाठोपाठ गौलानडोह येथेही आढळल्या पुरातन वस्तू - Marathi News | Archaeological sites were also found at Goulandoh after Rohini Kheda in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील रोहिणीखेड्यापाठोपाठ गौलानडोह येथेही आढळल्या पुरातन वस्तू

Amravati News धारणी तालुक्यातील गौलानडोह या गावातील मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाकरिता १५ जानेवारी रोजी गावालगत असलेल्या टेकड्यांमध्ये खोदकाम करीत असताना पुरातन काळातील बांगड्या आढळल्याची माहिती आहे. ...

बर्फ विरघळला आणि ४० हजार वर्षे जुना ठेवा समोर आला - Marathi News | The ice melted and the 40,000 year old Woolly Rhino came to light | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्फ विरघळला आणि ४० हजार वर्षे जुना ठेवा समोर आला

Woolly Rhino : पृथ्वीच्या उदरात, समुद्रतळाशी आणि ध्रृवीय प्रदेशातील बर्फात अनेक रहस्ये गाडलेली आहे. कधी कधी अशी रहस्ये समोर येत असतात. ...

लॉर्ड माउंटबॅटन-एडविनाच्या भारतीय खजिन्याचा होणार लिलाव, वस्तूंचे फोटो पाहूनच व्हाल थक्क.... - Marathi News | Lord Mountbatten Edwina India Burma treasure trove to be auctioned in UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉर्ड माउंटबॅटन-एडविनाच्या भारतीय खजिन्याचा होणार लिलाव, वस्तूंचे फोटो पाहूनच व्हाल थक्क....

येथून त्यांना मिळालेल्या ४०० बहुमूल्य वस्तू, दागिने आणि पेंटींग्सचा लिलाव होणार आहे. ज्यांची एकूण किंमत १५ कोटींच्या जवळपास सांगितली जात आहे.  ...