लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका! - Marathi News | Mysterious destroyed temple and treasure-laden ships found in ‘Egyptian Atlantis’ that sank 2,200 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका!

प्राचीन काळात हेराक्लिओनला मंदिरांचं शहर म्हटलं जात होतं. पण साधारण हजार वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे हे शहर समुद्रात बुडालं होतं.  ...

आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा - Marathi News | Today is World Tribal Day: The tribal fight against oppressive rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा

शासकांकडून अन्याय झाल्यास त्यांच्याविरुद्ध महादेव कोळी समाजाने थेट बंडाचेदेखील निशाण फडकाविले होते. ...

नागपुरात सहा अन् चिमुरात तीन दिवस होते स्वातंत्र्य - Marathi News | There were three days of freedom in Nagpur and six in Chimur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहा अन् चिमुरात तीन दिवस होते स्वातंत्र्य

संपूर्ण देश पारतंत्र्यात असताना नागपूर सहा दिवस आणि चिमूर तीन दिवस स्वातंत्र्यात ठेवण्याची मर्दुमकी येथील क्रांतिकारकांनी दाखविली होती. अंगावर रोमांच उभा करणारा हा वीरश्रीचा इतिहास म्हणजे क्रांतिलढ्यातील नागपूरचे धगधगते पर्व आहे. ...

३२०० वर्ष जुन्या रहस्यमय ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव! - Marathi News | Mysterious mummy of Egypt king Tutankhamun tomb discovery curse of the pharaohs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३२०० वर्ष जुन्या रहस्यमय ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव!

जेव्हाही प्राचीन इजिप्तचा विषय निघतो, तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड. ...

मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स''  - Marathi News | "History Expeditions" that mark of history through bond of friendship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स'' 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला एक ग्रुप जो मैत्रीच्या ऋणानुबंधनातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपतोय... ...

‘लाल परी वारी’तून उलगडला एसटीचा प्रवास - Marathi News |  ST's journey through 'Red Fairy Wari' revealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लाल परी वारी’तून उलगडला एसटीचा प्रवास

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७१ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘वारी लाल परीची’ या उपक्रमांतर्गत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मेळा स्थानक येथे करण्यात आले. ...

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असाही' एक विक्रम - Marathi News | A record of In the history of Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असाही' एक विक्रम

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच हा विक्रम घडलाय आणि त्याहून विशेष म्हणजे कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम घडलेला नव्हता. ...

राजदेरवाडी किल्ल्यावर ५१ तरुणांची चढाई - Marathi News | The raid of the Rajaderwadi fort with 3 youths | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजदेरवाडी किल्ल्यावर ५१ तरुणांची चढाई

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ल्यावर चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा मंडळाच्या ५१ तरुणांनी यशस्वी चढाई केली तर परिसरात काही काळ त्यांनी श्रमदानही केले. ...