लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एड्स

एड्स

Hiv-aids, Latest Marathi News

औषधांअभावी एचआयव्हीग्रस्त धोक्यात! - Marathi News | HIV patients life in danger due to Lack of medicine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषधांअभावी एचआयव्हीग्रस्त धोक्यात!

नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत; मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रिया रखडली आहे. ...

धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त असूनही तरुणीशी लग्न केले; पत्नीला लागण झाल्यावर बिंग फुटले - Marathi News | Shocking! HIV positive man married to woman hides information about HIV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त असूनही तरुणीशी लग्न केले; पत्नीला लागण झाल्यावर बिंग फुटले

कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...

भ्रूणांच्या गुणसूत्रांत बदल; वैज्ञानिकाला चीनमध्ये तुरुंगवास - Marathi News | Changes in embryonic chromosomes; Scientist jailed in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भ्रूणांच्या गुणसूत्रांत बदल; वैज्ञानिकाला चीनमध्ये तुरुंगवास

चीनमधील न्यायालयाने सुनावली तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ...

Good News; एचआयव्ही विषाणूंचे प्रमाण शोधणारी यंत्रणा सोलापुरात - Marathi News | HIV detection system in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; एचआयव्ही विषाणूंचे प्रमाण शोधणारी यंत्रणा सोलापुरात

वैद्यकीय महाविद्यालयात वायरल लोड लॅब; नॅकोकडून अद्ययावत यंत्राची मदत ...

‘एड््स’विरोधी जनजागृती रॅली - Marathi News |  Awareness rally against 'AIDS' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एड््स’विरोधी जनजागृती रॅली

जागतिक एड्स सप्ताहनिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने परिसरातून जनजागृती रॅली काढली होती. ...

‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’मध्ये सोलापूरची शून्याकडे वाटचाल  - Marathi News | Solapur's zero point in HIV positive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’मध्ये सोलापूरची शून्याकडे वाटचाल 

जागतिक एड्स जनजागृती सप्ताह विशेष : नवीन रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट, ०़७२ टक्के प्रमाण ...

एचआयव्ही रुग्णांच्या आयुर्मानात वाढ, तज्ज्ञांचे निरीक्षण - Marathi News | Experts observe, increase the life expectancy of HIV patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचआयव्ही रुग्णांच्या आयुर्मानात वाढ, तज्ज्ञांचे निरीक्षण

एआरटी उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे आयुर्मान जवळपास २० वर्षांनी वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. ...

प्रभात फेरीने केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती - Marathi News |  Prabhat Ferry created awareness among the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभात फेरीने केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

दरवर्षी जागतिक एड्स दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्ताने सोमवारी (दि.२) जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे नागरिक, महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...