लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एड्स

एड्स

Hiv-aids, Latest Marathi News

एचआयव्ही बाधितांची संख्या १८१४ वरून २५६ वर - Marathi News | Number of HIV traits, from 1814 to 256 | Latest beed News at Lokmat.com

बीड :एचआयव्ही बाधितांची संख्या १८१४ वरून २५६ वर

जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मागील आठ वर्षांमध्ये १८१४ वरून २५६ वर संख्या आली आहे. याची टक्केवारी ५.५ वरुन ०.५६ आहे. ...

इच्छाशक्तीच्या जोरावर एचआयव्हीशी झुंज - Marathi News | Combinations of HIV on the strength of will | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इच्छाशक्तीच्या जोरावर एचआयव्हीशी झुंज

२० वर्षांपासून आजारी : एआरटी केंद्रामुळे आयुष्यच बदलले, कुटुंबीयांचा आधार ...

बुलडाणा  जिल्ह्यात सात महिन्यात सापडले १३९ एचआयव्ही रुग्ण - Marathi News | 139 HIV patients found in Buldhana district in seven months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा  जिल्ह्यात सात महिन्यात सापडले १३९ एचआयव्ही रुग्ण

बुलडाणा: जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्केपासून आता ०.१७ टक्केपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. गेल्या सात महिन्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले आहेत. ...

तो डॉक्टर नव्हे हैवान...! डॉक्टर पतीने घटस्फोटासाठी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही विषाणू  - Marathi News | women injected with hiv virus for dowry by husband in pimpari chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तो डॉक्टर नव्हे हैवान...! डॉक्टर पतीने घटस्फोटासाठी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही विषाणू 

डॉक्टर असलेल्या पतीने विवाहितेच्या शरीरात चक्क एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे उघडकीस आला आहे.   ...

अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट - Marathi News | UNAIDS Report Says 9.4 Million People Don’t Know They Are HIV Positive! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट

वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) १ डिसेंबरला जगभरात पाळला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांमध्ये एचआयव्ही इन्फेक्शनबाबत जागरुकता निर्माण करणे आहे. ...