लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एड्स

एड्स

Hiv-aids, Latest Marathi News

बापरे! एकाच वेळी व्यक्तीला झाला मंकीपॉक्स, कोरोना आणि HIVचा संसर्ग; शास्त्रज्ञही हैराण - Marathi News | scientists shocked with world first case 3 virus monkeypox corona hiv found in same man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! एकाच वेळी व्यक्तीला झाला मंकीपॉक्स, कोरोना आणि HIVचा संसर्ग; शास्त्रज्ञही हैराण

एकाच व्यक्तीमध्ये तीन व्हायरस हे एकाच वेळी आढळले आहेत. शास्त्रज्ञ देखील या घटनेनंतर हैराण झाले आहेत.  ...

जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण... - Marathi News | First case in the world; A 36-year-old man infected with Corona, monkeypox and HIV at the same time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण...

जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर पोहोचली असून, 102 देशांमध्ये हा रोग पसरला आहे. ...

संतापजनक! एचआयव्हीचा कांगावा करीत विद्यार्थ्याला शाळेतून हाकलले - Marathi News | HIV negative student was expelled from school in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक! एचआयव्हीचा कांगावा करीत विद्यार्थ्याला शाळेतून हाकलले

मुलाला शाळेत पाठवू नका असा निरोप देखील पालकांना शाळेच्या संस्था प्रमुखाने पाठवला आहे ...

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडने स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केलं HIV पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त  - Marathi News | Crime News girl injects hiv positive blood of boyfriend into her body in assam sualkuchi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडने स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केलं HIV पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त 

Crime News : मुलीने आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त इंजेक्शनमार्फत स्वतःच स्वतःच्या शरीरात टोचून घेतलं आहे. ...

टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग; उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | Shocking! 14 people infected with HIV after using a single needle for tattooing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग; धक्कादायक प्रकार उघडकीस

उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस ...

Health: एचआयव्ही-एड्सवर प्रभावी लस? - Marathi News | Health: An effective vaccine against HIV-AIDS? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एचआयव्ही-एड्सवर प्रभावी लस?

Health: अलीकडेच कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकेल अशा औषधाचा शोध लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता एचआव्हीग्रस्तांसाठी खूशखबर आहे. एचआयव्ही एड्स पूर्ण बरा होऊ शकेल, अशा प्रकारची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे समजते... ...

एक डोस घेतला की एड्सपासून मुक्ती मिळणार; लस बनविण्यात यश - Marathi News | HIV can be treated: Drug, vaccine developed by gene editing could cure AIDS | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक डोस घेतला की एड्सपासून मुक्ती मिळणार; लस बनविण्यात यश

शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लस बनवली आहे. सध्या त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली आहे. ...

दुषित रक्तामुळे चार मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू; चौकशीसाठी समिती गठीत - Marathi News | Four children infected with HIV due to contaminated blood, one dies; Establishment of a committee for inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुषित रक्तामुळे चार मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू; चौकशीसाठी समिती गठीत

ही मुलं थॅलेसेमिया आजाराने ग्रसित होती. त्यांना कुठल्यातरी रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली व यात एका मुलाचा मृत्यू झाला. ...