हिवर बाजार हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव आहे. हिवर बाजार (ता. नगर) हे सिंचन प्रणाली आणि जलसंवर्धन कामासाठी प्रसिद्ध आहे. Read More
आदर्शर्गाव हिवरे बाजार मधील ग्रामस्थांचा दृष्टीकोन व त्या प्रति आपले समर्पण इतरांसाठी निश्चित अनुकरणीय आहे असे मत उत्तराखंड राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव अरविंद सिंह यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत काढले. ...
दक्षिण आफ्रिकेतही अनेक खेड्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागते म्हणून हिवरेबाजारचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हिवरेबाजारच्या धर्तीवर आम्ही आमच्या देशात काम करू, असे मत दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी हिवरेबाजार येथे भेटीप्रसंगी व्यक्त केल ...