हॉकी विश्वचषक स्पर्धा, मराठी बातम्या FOLLOW Hockey world cup 2018, Latest Marathi News भुवनेश्वर येथील नव्या कोऱ्या कलिंगा स्टेडियमवर 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून यजमान भारताला 'C' गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. Read More
Men's Hockey World Cup 2023: पुरुष हॉकी विश्वचषकात भारतीय संघ आपला सलामीचा सामना आज स्पेनविरूद्ध खेळणार आहे. ...
Men's Hockey World Cup 2023: पुरुष हॉकी विश्वचषकात भारतीय संघ आपला सलामीचा सामना आज स्पेनविरूद्ध खेळणार आहे. ...
कर्णधार राणी रामपाल हिच्या गोलनंतर ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली. ...
भुवनेश्वर येथे 2018चा पुरुष हॉकी वर्ल्ड कप नुकताच पार पडला. स्पर्धेतील यशानंतर हॉकी इंडियाने आणखी एका स्पर्धेसाठी दावेदारी सांगितली आहे. ...
पुरुष हॉकी विश्वचषक : सडनडेथवर नेदरलॅँडचा ३-२ ने पराभव ...
विश्वचषक हॉकी स्पर्धा : इंग्लंड पराभूत; टॉम क्रेगची हॅट्ट्रिक ...
भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. ...
बेल्जियमने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला 6-0 असे पराभूत केले. ...