हॉकी विश्वचषक स्पर्धा FOLLOW Hockey world cup 2018, Latest Marathi News भुवनेश्वर येथील नव्या कोऱ्या कलिंगा स्टेडियमवर 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून यजमान भारताला 'C' गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. Read More
विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून ऑस्ट्रेलियन संघ फक्त दोन विजय दूर ...
‘सलग दुसऱ्या स्पर्धेत खराब अंपायरिंगमुळे भारताला पदकापासून वंचित रहावे लागले,’ असे ते म्हणाले. ...
भारताच्या अक्षदीप सिंगने सामन्याच्या १२व्या मिनिटाला पेलेन्टी कॉर्नरवर गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिला. पण हा आनंद भारताला जास्त काळ टिकवता आला नाही. ...
सामन्याच्या ५०व्या मिनिटाला बेल्जियमला गोल करण्यात यश आले. टॉम बूनने ५०व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. ...
विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे. ...
सामन्याच्या ३७व्या मिनिटाला अरानने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ...
इंग्लंडच्या हॅरी मार्टीनने ४९व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ...
ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने तुफानी खेळ करताना तिसऱ्या क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानला ५-० असे लोळवले. ...