लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeams
हॉकी विश्वचषक स्पर्धा

हॉकी विश्वचषक स्पर्धा

Hockey world cup 2018, Latest Marathi News

भुवनेश्वर येथील नव्या कोऱ्या कलिंगा स्टेडियमवर 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून यजमान भारताला 'C' गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यासह स्थान देण्यात आले आहे.
Read More
Hockey World Cup 2018: हॉकी विश्वचषकाचे दिमाखात उद्घाटन - Marathi News | Inauguration of Hockey World Cup | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018: हॉकी विश्वचषकाचे दिमाखात उद्घाटन

Hockey World Cup 2018 : दिमाखदार सोहळ्याने हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन - Marathi News | Hockey World Cup 2018: Hockey World Cup inaugurated with a spectacular celebration | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018 : दिमाखदार सोहळ्याने हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन

उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरी दिक्षीत, शाहरुख खान यांसह काही बॉलीवूडच्या कलाकारांनी आपल्या अदाकारीने हा सोहळा अविस्मरणीय केला. ...

'भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची सुवर्ण संधी, पण अनुभवी खेळाडूंची उणीव भासणार' - Marathi News | India has a golden opportunity to win the World Cup, but there will be a lack of experienced players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची सुवर्ण संधी, पण अनुभवी खेळाडूंची उणीव भासणार'

भारतीय संघाचे सातत्य पाहता यंदा घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची ही सुवर संधी असल्याचे मत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो यांनी व्यक्त केले. ...

Hockey World Cup 2018: हॉकी वर्ल्डकपचा आज भव्य उद्घाटन सोहळा, माधुरीसह बॉलिवूड कलाकार थिरकणार - Marathi News | hockey world cup 2018 opening ceremony today at bhubaneswar | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018: हॉकी वर्ल्डकपचा आज भव्य उद्घाटन सोहळा, माधुरीसह बॉलिवूड कलाकार थिरकणार

मंदिराचं शहर म्हणून ओळख असलेल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून हॉकी वर्ल्डकप 2018 ची सुरुवात होत आहे. येथील कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर हॉकीचे सामने रंगणार आहेत. ...