लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

PR Shrijesh : ४१ वर्षांनी भारताला पदक जिंकून दिलं अन् सत्कारात मिळाले धोतर, शर्ट व १००० रुपये... - Marathi News | A Dhoti and Shirt with a cash prize of Rs 1,000 ; the award for PR Sreejesh that has been announced by Kerala government's handloom department | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PR Shrijesh : ४१ वर्षांनी भारताला पदक जिंकून दिलं अन् सत्कारात मिळाले धोतर, शर्ट व १००० रुपये...

भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला ...

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल - Marathi News | Is hockey India's national game? The answer is NO, BJD wants Hockey to be declared the national sport  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले. ...

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा  - Marathi News | Olympic tokyo 2020 xiaomi india gifts mi 11 ultra to all indian medal winners  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा 

Xiaomi India Gifts To Indian Medal winners: नीरजसह इतर सात पदक विजेत्यांना शाओमी स्मार्टफोन बक्षीस म्हणून देणार आहे. शाओमीचे सीईओ मनू कुमार जैन यांनी ट्वीट करून खेळाडूंचे आभार मनात ही घोषणा केली आहे. ...

Tokyo Olympic: ऑलिम्पिक पदक जिंकले, आता करा ५ वर्षे मोफत विमान प्रवास; दोन कंपन्यांची घोषणा - Marathi News | Won an Olympic medal, now 5 years free air travel; Go Air's, Star Airlines announcement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic: ऑलिम्पिक पदक जिंकले, आता करा ५ वर्षे मोफत विमान प्रवास; दोन कंपन्यांची घोषणा

Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. ...

Tokyo Olympics: आजचा अग्रलेख: टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचं यश सोन्याहून साजरे - Marathi News | Tokyo Olympics: Today's Editorial: Celebrate India's success in the Tokyo Olympics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Tokyo Olympics: आजचा अग्रलेख: टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचं यश सोन्याहून साजरे

Tokyo Olympics Update: ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. ...

Big News : भारतीय हॉकी महिला संघाला ऐतिहासिक उंची गाठून दिल्यानंतर रिअल लाईफमधील 'कबीर खान'नं सोडलं प्रशिक्षकपद!  - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down as India women's hockey team coach   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Big News : भारतीय हॉकी महिला संघाला ऐतिहासिक उंची गाठून दिल्यानंतर रिअल लाईफमधील 'कबीर खान'नं सोडलं प्रशिक्षकपद! 

Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. ...

Khelratna : हे कामही फक्त मोदी सरकारच करू शकते, नामांतराचे गंभीरकडून स्वागत - Marathi News | Khelratna : Only the Modi government can do this bharatratna to major dhyanchand, the renaming is warmly welcomed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Khelratna : हे कामही फक्त मोदी सरकारच करू शकते, नामांतराचे गंभीरकडून स्वागत

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे. ...

Tokyo Olympics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कौतुकासाठी फोन अन् महिला हॉकीपटूंच्या डोळ्यांत दाटून आले अश्रू, Video - Marathi News | Tokyo Olympics : Indian Women's hockey team breaks down during telephonic conversation with Prime Minister Narendra Modi, Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कौतुकासाठी फोन अन् महिला हॉकीपटूंच्या डोळ्यांत दाटून आले अश्रू, Video

Tokyo Olympics :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ...