वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
चोहोट्टाबाजार : होळीच्या पर्वावर वाईट प्रवृत्तीची होळी करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. विदर्भात कापूस पीक हे अत्यंत महत्त्वाचे व रोख पीक म्हणून मानले जाते; परंतु काही व्यापारी केवळ नफा मिळविण्याच्या आमिषाने शेतकºयांना कापसाचे बोगस बियाणे विकतात. य ...
नाशिक : नेहमीच बंदोबस्त अन् गस्तीवर शहराची अंतर्गत सुरक्षा सांभाळणाºया पोलीस दलाने रविवारी (दि.४) रंगात रंगून सामूहिकरीत्या रंगपंचमीचा जल्लोष केला. ...
जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उ त्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्या सर्व धार्मिक परंपरेत त्य ...
होळीनिमित्त आपल्या शिक्षकांना सुद्धा रंग लावू असा विचार करुन विद्यार्थ्याने रंग लावण्याचा प्रयत्न करताच शिक्षकाने रागाच्या भरात चिमुकल्या विद्यार्थ्याला मारहाण करुन गरम चहा त्याच्या अंगावर फेकला. ...