लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी २०१८

होळी २०१८

Holi 2018, Latest Marathi News

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.
Read More
Holi 2018 : सिंधुदुर्ग : आचरा येथे संस्थानकालीन गावहोळी, पारंपरिक पद्धतीने रोंबाट - Marathi News | Holi 2018: Sindhudurg: The institutional gavhali at Achra, traditional way of rombat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Holi 2018 : सिंधुदुर्ग : आचरा येथे संस्थानकालीन गावहोळी, पारंपरिक पद्धतीने रोंबाट

आचरा गावच्या संस्थानकालीन होळी उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. आचरा गावच्या शेजारील वायंगणी गावातून होळीसाठी फोफळीचे झाड वाजतगाजत आणत रामेश्वर मंदिराच्या शेजारी उभारुन होळदेवाची पूजा मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली. शुक्रवारी सकाळी गावहोळी ...

सिंधुदुर्ग : कोकणात होलिकोत्सव, खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी, पंधरा दिवस धूम - Marathi News | Sindhudurg: Holikotsav, Khele, Shabay, Gomoontya, Tamasha and Gawarhati in Konkan, fifteen days shake | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कोकणात होलिकोत्सव, खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी, पंधरा दिवस धूम

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात होलिकोत्सवाला प्रारंभ झाला.  होळी रे होळी , पुरणाची पोळी अशा विविध आरोळ्या ठोकत परंपरागत पध्दतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभारण्यात आली. व तिची विधिवत पूजा करण्यात आली. ...

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत पालख्या, भेटीचा अभूतपूर्व सोहळा, फेडले डोळ्यांचे पारणे - Marathi News | Ratnagiri: Gramadavev Palikhi of twelve castes, an unprecedented event of visit, faded eyes transformation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत पालख्या, भेटीचा अभूतपूर्व सोहळा, फेडले डोळ्यांचे पारणे

बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदि ...

सप्तरंगाची उधळण करीत जळगावात तरुणाईची धमाल - Marathi News | The excitement of the separatism in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सप्तरंगाची उधळण करीत जळगावात तरुणाईची धमाल

‘धूळवड’चा अपूर्व उत्साह : प्रत्येक कॉलनीत रंगोत्सव साजरा ...

Holi 2018 रत्नागिरी : शिमगोत्सव साजरा, श्री देवी करंजेश्वरीने शोधून काढली ४० शेरणे  - Marathi News | Holi 2018 Ratnagiri: Shimgotsav celebrated, 40 goddess discovered by Goddess Karanjeshwari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Holi 2018 रत्नागिरी : शिमगोत्सव साजरा, श्री देवी करंजेश्वरीने शोधून काढली ४० शेरणे 

कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा क ...

होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन - Marathi News | Now cannabis in chocolate; Increased addiction among school and youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन

शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची. ...

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला..., पर्यावरणपूरक रंगोत्सवावर अनेकांचा भर - Marathi News | Vivid colors have become one, colorful colors ..., eco-friendly color festivities fill many | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघा रंग एक झाला, रंगी रंगला..., पर्यावरणपूरक रंगोत्सवावर अनेकांचा भर

गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेला चढलेला विविध रंगांचा साज शुक्रवारी पहाटेपासून प्रत्येकाच्याच चेह-यावर दिसून आला. शुक्रवारी सकाळी घराघरांतून लहानग्यांचे आणि तरुण-तरुणींचे घोळके हातात रंगांच्या पिचका-या आणि रंगीत पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सां ...

रंगांची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा - Marathi News |  Celebrating dust festivals celebrate color | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रंगांची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा

भारतीय समाज हा उत्सवप्रिय असून, प्रत्येक सण-उत्सवामागे धार्मिक व सांस्कृतिक प्रथा-परंपरा आहे. गुरुवारी होळीचा सण साजरा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २) सर्वत्र धुळवड तथा धूलिवंदन या सणाला आबालवृद्धांनी रंगांची उधळण करीत जल्लोष केला. प्रामुख्याने उत्तर भा ...