लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
'या' एका कारणामुळे पारुने रंगपंचमी खेळणं केलं बंद; शरयूने सांगितलं त्यामागचं कारण - Marathi News | Paru stopped playing Rangpanchami due to this reason Sharyu Sonavani told the story of his childhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका कारणामुळे पारुने रंगपंचमी खेळणं केलं बंद; शरयूने सांगितलं त्यामागचं कारण

Sharayu sonawane: शरयूने गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमी खेळणं बंद केलं आहे. ...

Holi 2024: होळीची पूजा कशी करावी? होलिका प्रदीपन महत्त्व, कथा अन् काही मान्यता  - Marathi News | holi 2024 know about date and time puja vidhi and significance of holika pradipan dahan 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होळीची पूजा कशी करावी? होलिका प्रदीपन महत्त्व, कथा अन् काही मान्यता 

Holi 2024 Puja Vidhi: यंदाची होळी अनेकार्थाने विशेष मानली जात आहे. होलिका प्रदीपनाचा विधी आणि काही मान्यता जाणून घ्या... ...

Holi 2024: होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा, हे कधी, कसं, केव्हा आणि कुठे ठरलं? सविस्तर वाचा! - Marathi News | Holi 2024: When, how and where was it decided to offer Puranpoli on Holi? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा, हे कधी, कसं, केव्हा आणि कुठे ठरलं? सविस्तर वाचा!

Holi 2024: प्रत्येक सणाचा ठराविक नैवेद्य ठरलेला असतो, नव्हे तर नैवेद्यांवरून सणांचे महत्त्व वधारते; होळीनिमित्त पुरण पोळी करण्याचा संदर्भ जाणून घेऊया.  ...

Holi 2024: काशीच्या स्मशानभूमीत खेळली जाते चितेच्या राखेची होळी; ३५० वर्ष जुन्या परंपरेबद्दल वाचा! - Marathi News | Holi 2024: Holi of pyre ashes is played at Kashi crematorium; Read about the 350-year-old tradition! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: काशीच्या स्मशानभूमीत खेळली जाते चितेच्या राखेची होळी; ३५० वर्ष जुन्या परंपरेबद्दल वाचा!

Holi 2024: चितेच्या राखेने होळी खेळणं हे आपल्यासाठी कल्पनेच्याही पलीकडे आहे, पण या प्रथेमागील दृष्टिकोन वाचून अवाक व्हाल! ...

होळी साजरी करा जपून, मोकळ्या मैदानाचा वापर करा; महावितरणचे आवाहन - Marathi News | celebrate holi with care use the open ground a appeal from mahavitaran in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळी साजरी करा जपून, मोकळ्या मैदानाचा वापर करा; महावितरणचे आवाहन

आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. ...

Holi 2024: होलिका दहनात पिठाचा दिवा अर्पण केल्याने लवकर होते कर्जमुक्ती; सविस्तर विधी जाणून घ्या! - Marathi News | Holi 2024: Offering a flour lamp in Holika dahan leads to quick debt relief; Learn the detailed ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होलिका दहनात पिठाचा दिवा अर्पण केल्याने लवकर होते कर्जमुक्ती; सविस्तर विधी जाणून घ्या!

Holi 2024: यंदा २४ मार्च रोजी होलिका दहन केले जाईल, त्यादिवशी होलिका दहनात ज्योतिष शास्त्राने दलीलेला उपाय करा, कर्जमुक्त व्हाल! ...

होळीला गावी जाण्यासाठी गर्दी; रेल्वेला आणखी डबे - Marathi News | rush to go to village on holi more coaches provide to the passengers by railway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीला गावी जाण्यासाठी गर्दी; रेल्वेला आणखी डबे

पश्चिम रेल्वेने होळीनिमित्त गेल्या आठवड्याभरापासून देशभरातील विविध ठिकाणी विशेष गाड्या सोडण्याचा धडाका लावला आहे. ...

होळीला पुरणपोळीसह आमरसही; हापूसची आवक वाढली - Marathi News | Mango with Puranpoli on Holi; Hapus Mango incoming increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळीला पुरणपोळीसह आमरसही; हापूसची आवक वाढली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. ...