शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2024

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

यवतमाळ : होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन

लोकमत शेती : होळीच्या कृत्रिम रंगाने आणला निसर्गाशी दुरावा

भक्ती : १०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

वाशिम : होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार!

पुणे : Pune: होळीला मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी ट्रेन

नवी मुंबई : कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

भक्ती : गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्री ते होळी; पाहा, मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

नाशिक : मौजे सुकेणेतील दत्त यात्रोत्सवास प्रारंभ; रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष

पुणे : पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या