शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2024

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2023: प्रापंचिक होळी आपण खेळतोच, अध्यात्मिक होळी कशी खेळावी तेही जाणून घेऊ!

फिल्मी : 'ठरलं तर मग' आणि 'मुरांबा'मध्ये पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल

महाराष्ट्र : परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा, उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे

फिल्मी : 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेतील कलाकारांनी मुलांबरोबर साजरी केली रंगपंचमी!

नागपूर : कोरडी होळी खेळा! टँकरने पाणी मिळणार नाही; महापालिकेचा निर्णय

मुंबई : Holi 2023: Holi 2023: 'अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात होऊ दे...'; एकनाथ शिंदेंनी केलं होलिकादहन

सांगली : शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी

मुंबई : आदित्य ठाकरेंनी वरळीत कोळी बांधवांसोबत धरला ठेका; Video सोशल मीडियावर व्हायरल

भक्ती : Holi 2023: भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केले ती होळीचीच रात्र, पूतनेचाही झाला शेवट; सविस्तर वाचा!

रत्नागिरी : Shimegotsav: रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचा आजपासून रंगणार शिमगोत्सव