लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
पत्नीसोबत पहिली होळी खेळण्यासाठी सासरी आला अन् जीव गमावला; 13 दिवसांपूर्वीच झालेलं लग्न - Marathi News | husband going to celebrate 1st holi with newly wed wife died in fatal road accident marry 13 day before | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीसोबत पहिली होळी खेळण्यासाठी सासरी आला अन् जीव गमावला; 13 दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

नवविवाहित महिलेने पतीसोबत पहिल्यांदा होळी साजरा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण नियतीला ते काही मान्य नव्हते. ...

विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल - Marathi News | Vicky Kaushals Bhangra with father sham kaushal goes viral katrina couldnt stop her laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

दुसरीकडे विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Holi Vastu Tips 2023: 'या' रंगांचा समावेश तुमच्या घराला देईल यश, ऊर्जा आणि सकारात्मकतेची झळाळी! - Marathi News | Holi Vastu Tips 2023: Incorporating 'these' colors will bring success, energy and positivity to your home! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Holi Vastu Tips 2023: 'या' रंगांचा समावेश तुमच्या घराला देईल यश, ऊर्जा आणि सकारात्मकतेची झळाळी!

Holi Vastu Tips 2023:आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांचा ...

परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा; उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे - Marathi News | A colored balloon was thrown in the examination hall; Sprinkles spread on the answer sheets in chatrapati sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा; उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे

ही घटना छावणी परिसरातील लिटिल फ्लॉवर हायस्कूलमध्ये सोमवारी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान घडली. ...

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष - Marathi News | rang panchami celebration in housing societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

विशेष म्हणजे सोसायट्यांमधील लहानांपासून ते मोठ्यां पर्यंत नागरिकांसह महिलांनी आणि तरुणांनी यात सहभाग घेतला. ...

नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; पोलिसांना गोडधोड भरवून होळीचा आनंद केला द्विगुणित - Marathi News | chief minister celebrate rang panchami with grandson enjoy holi by filling the police with sweets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; पोलिसांना गोडधोड भरवून होळीचा आनंद केला द्विगुणित

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धुळवड उत्साहात साजरी ...

आदित्य ठाकरे यांनी धरला कोळी गाण्यांवर ठेका! - Marathi News | Aditya Thackeray dance on koli song on holi festival in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे यांनी धरला कोळी गाण्यांवर ठेका!

वरळी कोळीवाड्यात माजी मंत्री, युवा सेनाप्रमुख व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्याच्या हावली उत्सवाला भेट दिली. ...

धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव - Marathi News | A splash of color at Dharur's historic Holi festival; The festival continues for five days | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

धारूर शहरातील रंगपंचमी उत्सवास ऐतिहासिक महत्त्व आहे. ...