लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी - Marathi News |   Shiv Sena Thackeray faction has created a holi of inflation and treachery in Sangli  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी

शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी करण्यात आली.  ...

आदित्य ठाकरेंनी वरळीत कोळी बांधवांसोबत धरला ठेका; Video सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Former minister Aditya Thackeray danced with Koli brothers in Worli; Video viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी वरळीत कोळी बांधवांसोबत धरला ठेका; Video सोशल मीडियावर व्हायरल

आदित्य ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील वरळी येथे कोळी बांधवांची भेट घेतली. ...

Holi 2023: भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केले ती होळीचीच रात्र, पूतनेचाही झाला शेवट; सविस्तर वाचा! - Marathi News | Holi 2023: Lord Shankar incinerated Kamdev on night of Holi, Putna also ended; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केले ती होळीचीच रात्र, पूतनेचाही झाला शेवट; सविस्तर वाचा!

Holi 2023: होळी सणाशी निगडित अनेक पौराणिक कथा आहेत, पैकी प्रल्हादाची कथा सर्वांना माहीत आहेच, बाकीच्याही जाणून घेऊ! ...

Shimegotsav: रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचा आजपासून रंगणार शिमगोत्सव - Marathi News | Shimegotsav: The Shimegotsav of Ratnagiri's village deity Bhairibuva will be held from today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचा आजपासून रंगणार शिमगोत्सव

Shimegotsav 2023: बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला, आज (६ मार्च) प्रारंभ होत आहे. श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव सोमवार, दि. ६ मार्च ते रविवार दि. ११ मार्चपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. ...

Holi 2023: होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी यातील मुख्य फरक आणि साजरा करण्याची पद्धत जाणून घ्या! - Marathi News | Holi 2023: Know the key difference between Holi, Dhoolivandan and Rangpanchami and how to celebrate! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी यातील मुख्य फरक आणि साजरा करण्याची पद्धत जाणून घ्या!

Holi 2023: शहरी भागात सुटीअभावी तिन्ही सण एकत्र उरकून टाकले जातात, मात्र त्याचे स्वतंत्र महत्त्व आहे, काय ते जाणून घेऊ! ...

होळी स्पेशल : रंग खेळून झाले की प्या गारेगार ‘बदाम थंडाई’, साजरी करा यादगार होळी! - Marathi News | Badam Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळी स्पेशल : रंग खेळून झाले की प्या गारेगार ‘बदाम थंडाई’, साजरी करा यादगार होळी!

Badam Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi बदाम थंडाई हा मस्त गारेगार पदार्थ पिऊन रंग खेळण्याचा आनंदही वाढेल आणि तब्येतीलाही चांगले ...

मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ - Marathi News | Manish Sisodian's Holi in Tihar; Extension of judicial custody till March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

CBIने 26 फेब्रुवारी रोजी मद्य घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदियांना अटक केली होती. ...

होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा - Marathi News | Avoid Playing Holi With Chemical-based Colours, Take care of skin, eyes, ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा

डॉक्टरांचा काळजी घेण्याचा सल्ला ...