लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
... तर १८८ नुसार कारवाई; पोलीस आयुक्तालय परिमंडळात तब्बल २६८२ होलिकांचे दहन - Marathi News | As many as 2 thousand 682 holikas were burnt in the police commissionerate circle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... तर १८८ नुसार कारवाई; पोलीस आयुक्तालय परिमंडळात तब्बल २६८२ होलिकांचे दहन

येत्या सोमवारी ६ मार्च रोजी आलेल्या होळीची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. त्याच्यानंतर ७ मार्चला धुळवड आली आहे ...

होळीला सकाळी पिंपळाच्या झाडाजवळ करा 1 काम | Holi Astrology | Holi 2023 | Lokmat Bhakti | KA 3  - Marathi News | On Holi in the morning do 1 work near the pimpal tree Holi Astrology | Holi 2023 | Lokmat Bhakti | KA 3 | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :होळीला सकाळी पिंपळाच्या झाडाजवळ करा 1 काम | Holi Astrology | Holi 2023 | Lokmat Bhakti | KA 3 

होळीला सकाळी पिंपळाच्या झाडाजवळ करा 1 काम | Holi Astrology | Holi 2023 | Lokmat Bhakti | KA 3  ... ...

Holi 2023 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती! - Marathi News | Holi 2023 : Why, how, where and when to do Holikadahan, read scientific information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!

Holi 2023: होलिका दहन आणि पूजन कधी, कसे आणि का करावे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या! ...

सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात; पहिली मानाची होळी पेटली - Marathi News | Holi festival has started in Satpura  | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात; पहिली मानाची होळी पेटली

सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे.  ...

कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं - Marathi News | Holi 2023 karan johar kareena kapoor khan ranbir kapoor bollywood holi Holi 2023 Celebration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं

Holi 2023: एका दिग्गज सेलिब्रिटीच्या अंगावर अंडी फोडल्यामुळे त्याने होळी खेळणं बंद केलं. ...

Rang Panchami 2023 : रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी; ५ टिप्स, खेळण्याच्या नादात रंगाचा बेरंग नको... - Marathi News | Rang Panchami 2023 Skin Care Tips : Protect the skin while playing with colors; Don't want color in the sound of playing... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Rang Panchami 2023 : रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी; ५ टिप्स, खेळण्याच्या नादात रंगाचा बेरंग नको...

Skin Care Tips For Rang Panchami : रंग खेळूनही त्वचा नितळ-मुलायम राहण्यासाठी... ...

होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला-भिजला तर? तातडीने काय कराल.. - Marathi News | How to save your phone if you dropped it in water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला-भिजला तर? तातडीने काय कराल..

How To Protect Your Mobile Phone From Water And Colors होळी खेळताना पाणी जाऊन मोबाइल बिघडणं काही नवीन नाही, काळजी घेतलेली बरी.. ...

Holi 2023: मथुरेत रंगांनी नाही तर फुलांनी खेळतात होळी, काय आहे ही प्रथा? चला जाणून घेऊ! - Marathi News | Holi 2023: In Mathura, Holi is played with flowers, not colors, what is this custom? Let's find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: मथुरेत रंगांनी नाही तर फुलांनी खेळतात होळी, काय आहे ही प्रथा? चला जाणून घेऊ!

Holi 2023: होळीच्या सणाला राधा कृष्णाची मधुरा भक्ती आठवते, त्यानिमित्ताने मथुरेतील होळीची प्रथाही जाणून घेऊ.  ...