शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2024

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2022 : अत्यंत शुभ आहे यंदाची होळी, पती-पत्नीनं मिळून करावेत हे उपाय ज्यामुळे वैवाहिक जीवन होईल सुखी!

ब्यूटी : Hair care tips: खेळताना रंग बाई होळीचा! घ्या केसांची 'अशी' काळजी, नाहीतर केसांचे हाल पाहुन पस्तावाल

सखी : Holi Celebration 2022 : पथ्य आहेत, पुरणपोळी खाता येत नाही? पुरणपोळी खाताना ५ गोष्टी करा, नाही होणार त्रास

भक्ती : Holi 2022 : होळीची राख कपाळाला लावायला आणि घरात संग्रही ठेवायला विसरू नका, होतील दिव्य लाभ!

क्राइम : होळीनिमित्त कॅशबॅक ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, सरकारकडून अलर्ट

सखी : Holi Special Food : ऐनवेळी पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरून पटापट बनवा मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या

भक्ती : Holi 2022 : राहू संक्रमणामुळे उजळणार 'या' पाच राशींचे भाग्य; आयुष्यात भरतील नवे रंग!

सखी : Dress Selection for Holi: रंग खेळताना कोणते कपडे घालताय? रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून ६ महत्वाच्या टिप्स

फिल्मी : 'होळी ईडापीडा दु:ख जाळी रे, आज वर्षाची होळी आली रे'; मानसी नाईकचा लेटेस्ट व्हिडीओ चर्चेत

ऑटो : Car Care Tips: होळी आहे! कार रंगली तरी चालेल, पण मूड खराब करू नका; आजच हे करा...