शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2024

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

फिल्मी : यंदाच्या रंगपंचमीला नेहा-यश उधळणार प्रेमाचे रंग; फोटो होतायेत व्हायरल

भक्ती : Holi 2022 : होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य का? त्यामागे आहे 'ही' पारंपरिक गोष्ट!

भक्ती : Holi 2022: होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?, जाणून घ्या धार्मिक महत्त्व...

भक्ती : Holi 2022 : कर्जमुक्तीसाठी होळीच्या रात्री लावा कणकेचा दिवा; मिटेल आर्थिक तंगी!

भक्ती : Holi 2022: होळीला करा ‘या’ ६ गोष्टी; लक्ष्मी देवीचे मिळतील शुभाशिर्वाद, पैसे कमी पडणार नाहीत!

व्यापार : होळी निमित्त रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC चा दिलासा; तिकीट बुकिंगसाठी सांगितली नवीन पद्धत

भक्ती : Holi 2022 : होळीला 'शिमगा' करण्याची प्रथा असली, तरी त्या नावावर संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या!

भक्ती : Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय!

मुंबई : होळीसाठी कोकण रेल्वे सोडणार विशेष गाड्या; नियम शिथिल झाल्याने चाकरमानी खूश

भक्ती : Holika Dahan 2022: होलिका दहनावेळी करा 'हे' उपाय, अग्नीत जळून भस्म होतील जीवनातील सर्व समस्या!