लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ? - Marathi News | 90 years tradition of Son-in-laws rally on Dhulivandan day in Vida village of Beed Dist | Latest beed News at Lokmat.com

बीड :धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ?

काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत. ...

Holi Celebration 2022 : रंग खेळायचीच भीती वाटते, रंगांची किळस येते, लपून बसता घरात? -हे कशाने होते? - Marathi News | Holi Celebration 2022: Fear of playing with colors, disgust of colors, hiding in the house? -What happened? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रंग खेळायचीच भीती वाटते, रंगांची किळस येते, लपून बसता घरात? -हे कशाने होते?

Holi Celebration 2022 : काही लोकांना रंग किंवा नुसतं रंगपंचमी असं म्हटलं तरी त्यांना भिती का वाटते याविषयी जाणून घेऊया... ...

खबरदार! होळीत रस्त्यावर गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात जाल - Marathi News | Nagpur Commissioner of Police Amitesh Kumar's appeals to maintain peace during festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खबरदार! होळीत रस्त्यावर गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात जाल

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे. यावेळी, सर्व घटकांनी मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ...

Holi News: चिंता नको! चेहरा, केस आणि नखांमधून झटक्यात निघून जाईल रंग, या आहेत सोप्या ट्रिक्स - Marathi News | Holi 2022: Don't worry! Here are some simple tricks that will make your face, hair and nails flicker | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चिंता नको! चेहरा, केस आणि नखांमधून झटक्यात निघून जाईल रंग, या आहेत सोप्या ट्रिक्स

Holi 2022: यावर्षी होळी खेळताना चेहऱ्यावर, केसांना आणि नखांना रंग लागल्यास काय करायचं, अशी चिंता तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला आज काही असे उपाय सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून चेहरा, केस आणि नखांमधील कलर सोप्या पद्धतीना काढता येईल. ...

होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी - Marathi News | forest department to take strict action against tree cutting activities for holi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी

वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...

Holi 2022 : इथे होळीच्या दिवशी तरूणीला पळवून नेतात तरूण, कुटुंबियांचीही असते सहमती - Marathi News | Holi 2022 : Weird tradition on holi in Madhya Pradesh village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Holi 2022 : इथे होळीच्या दिवशी तरूणीला पळवून नेतात तरूण, कुटुंबियांचीही असते सहमती

Holi Weird Tradition : आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र परंपरेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही परंपरा मध्य प्रदेशच्या एका भागात पार पाडली जाते. ...

होळीला परफेक्ट मऊसूत रेशमी पुरणपोळी करण्यासाठी 5 टिप्स, करा कमाल भारी पुरणपोळी - Marathi News | Holi Celebration 2022: 5 Tips To Make Perfect Soft Silky Puranpoli For Holi. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळीला परफेक्ट मऊसूत रेशमी पुरणपोळी करण्यासाठी 5 टिप्स, करा कमाल भारी पुरणपोळी

अनेक गुण आणि वैशिष्ट्यं एकत्र येऊन मऊ पोताची खमंग चवीची खुसखुशीत पुरणपोळी तयार होते. एखादा गुण जरी कमी पडला तरी पुरणाच्या पोळीत उणं राहातं.. ते राहू नये म्हणून... ...

Holi Special Sweets: भारतभर फेमस असलेले होळी स्पेशल पदार्थ; पुरणपोळी ते होलिगा पाहा एकसे एक रेसिपी - Marathi News | Holi Recipes: Holi special sweets in India with special recipe | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Holi Special Sweets: भारतभर फेमस असलेले होळी स्पेशल पदार्थ; पुरणपोळी ते होलिगा पाहा एकसे एक रेसिपी

...