शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2024

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

रत्नागिरी : शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

अकोला : महापालिकेच्या पाणीपट्टी देयकांची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

लोकमत शेती : होळी सण विशेष; जपली जातेय शेणापासून गोवऱ्या बनविण्याची परंपरा

लोकमत शेती : Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

लोकमत शेती : रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत

सखी : होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

लोकमत शेती : देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या वापरा अन् गोमय होळी साजरी करा

सखी : Holi 2024 : होळी खेळण्याआधी त्वचेवर लावा ३ प्रकारचे तेल; केस आणि त्वचेवर करेल सरंक्षण कवचाप्रमाणे काम

लोकमत शेती : होळीला पुरणाची पोळीच का? काय आहे त्यामागचे गमक...?

गोवा : सत्तरीतील पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात; ‘घाेडेमोडणी’ ‘चोरोत्सव’ खास आकर्षण