लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
Holi 2024: होलिका दहन करायचे, पण नेमके कशासाठी? वाचा प. पु. आठवले शास्त्रींनीं सांगितलेला गर्भितार्थ! - Marathi News | Holi 2024: Burn Holi, but for what exactly? Read P. Pu. Athavle Shastri Remember the meaning of it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होलिका दहन करायचे, पण नेमके कशासाठी? वाचा प. पु. आठवले शास्त्रींनीं सांगितलेला गर्भितार्थ!

Holi 2024: होळीच्या रात्री होलिका दहन करणे ही केवळ औपचारिकता न राहता त्यामागील अर्थ जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे! ...

Holi 2024: होळीत रंगाचा बेरंग होणार नाही ही जबाबदारी आपली; वाचा उत्सवाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन! - Marathi News | Holi 2024: It is our responsibility not to ruin enjoyment of Holi; Read the psychological approach to celebration! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होळीत रंगाचा बेरंग होणार नाही ही जबाबदारी आपली; वाचा उत्सवाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन!

Holi 2024: होळी, रंगपंचमीला रंग लावण्याच्या निमित्ताने अंगलट येण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते आणि मूळ उद्देश मागे पडतो...  ...

होली आयी रे!! नखांवरचा रंग लवकर निघतच नाही? ३ टिप्स- नखं चटकन होतील स्वच्छ - Marathi News | Holi Celebration 2024: How to protect your nails from holi colours, 3 tips for removing holi colour from nail, How to keep nails safe from holi colours | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :होली आयी रे!! नखांवरचा रंग लवकर निघतच नाही? ३ टिप्स- नखं चटकन होतील स्वच्छ

...

होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच... - Marathi News | Holi Celebration 2024, How to make holi special thandai, thandai recipe by actress Shilpa Shetty, easy and quick recipe of holi special thandai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024) ...

Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र - Marathi News | holi 2024 science behind the festival of holi which destroys evil tendencies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

Holi 2024: वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा हा प्रयत्न. ...

४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी! - Marathi News | holi 2024 these 7 zodiac signs get benefits of 4 shubha yoga on holi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!

Holi 2024: होळीला कोणते शुभ योग जुळून येत आहेत, कोणत्या राशींना होळी शुभ रंग भरणारी, सकारात्मक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Holi 2024: होळी या सणाशी संबंधित आणखी दोन आख्यायिका माहितीय? नक्की वाचा! - Marathi News | Holi 2024: Know two more historical story related to the festival of Holi? Be sure to read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होळी या सणाशी संबंधित आणखी दोन आख्यायिका माहितीय? नक्की वाचा!

Holi 2024:भक्त प्रल्हादाला स्मरून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणत आपण दरवर्षी होलिका दहन करतो; असाच संदर्भ सांगणाऱ्या आणखी दोन कथाही वाचा.  ...

Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा - Marathi News | How to prepare your skin for holi colours, skin care tips for holi, How to take care of skin before playing holi, how to protect skin from colours | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

How To Protect Skin From Holi Colours: रंग तर खेळायचा असतो (Holi celebration 2024), पण त्वचेचं नुकसान होण्याची भीती वाटते. तुमचंही असंच झालं असेल तर रंग खेळण्यापुर्वी फक्त ३ गोष्टी करा. (How to take care of skin before playing holi) ...