लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय

Home ministry, Latest Marathi News

Intelligence Bureau Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी, वयोमर्यादा 56 वर्षे, पगार 1.51 लाख रुपये महिना - Marathi News | Intelligence bureau recruitment 2022 Job opening in Intelligence Bureau age limit 56 years check eligibility | Latest career News at Lokmat.com

करिअर :इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी, वयोमर्यादा 56 वर्षे, पगार 1.51 लाख रुपये महिना

Intelligence Bureau 2022 Recruitment Eligibility: या भरती प्रक्रियेसाठीचे नोटिफिकेशन आज 7 जुलै 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठीची अर्ज प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. तर ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होईल. ...

'काली' चित्रपटावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, मध्य प्रदेशात निर्मात्याविरोधात FIR होणार - Marathi News | Home Minister's big statement on 'Kali' film, FIR will be filed against producer in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'काली' चित्रपटावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, मध्य प्रदेशात निर्मात्याविरोधात FIR होणार

Kaali Controversy : 'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. ...

Police: लागा तयारीला... राज्यात 7,212 पदांसाठी पोलीस भरती, कॅबिनेटचा निर्णय - Marathi News | Get ready ... Police recruitment for 7212 posts in the state, Cabinet decision by dilip walase Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लागा तयारीला... राज्यात 7,212 पदांसाठी पोलीस भरती, कॅबिनेटचा निर्णय

पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार, गृहविभागाची अधिसूचना जारी ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या PSO, कमांडो आणि कॉन्स्टेबलवर होणार कारवाई? - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Action will be taken against PSO, commandos and constables of all rebel MLAs including Eknath Shinde..? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या PSO, कमांडो आणि कॉन्स्टेबलवर होणार कारवाई?

Eknath Shinde Revolt: गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांना काहीही न कळू देता एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. याबाबत शरद पवार यांनीही पोलीस विभागावर नाराजी व्यक्त केली. ...

तुम्ही पदवीधर आहात? सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; गृह मंत्रालयात भरती, ६० हजारापर्यंत पगार - Marathi News | government job opportunity for graduate in ministry of home affairs department recruitment 2022 know details | Latest career News at Lokmat.com

करिअर :तुम्ही पदवीधर आहात? सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; गृह मंत्रालयात भरती, ६० हजारापर्यंत पगार

गृह मंत्रालयात कोणत्या पदावर किती जागांवर भरती केली जातेय? शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...

भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल - Marathi News | Due to the role of speakers Kakad Aarti will also be closed Doesnt Raj Thackeray know this Question from Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करतायेत ...

Imtiyaz Jalil : इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल पण... - Marathi News | Threat to Imtiaz Jalil; Audio clip goes viral but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल पण...

Threat to Imtiaz Jalil :या क्लिपमध्ये मला जी भाषा वापरण्यात आली आहे. त्यावर वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईल, असंही जलील यांनी सांगितलं आहे. ...

चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Home Minister felicitates police constable sameer bagshiraj who saved child girl in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार

पुणे शहरातील वारजे येथील पुलाजवळ एका कुटूंबावर काळाचा घाला घडून आला होता ...