लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय

Home ministry, Latest Marathi News

पाेलिसांना मिळालेले पुरस्कारच कर्तृत्व सिद्ध करतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली बाजू - Marathi News | Home Minister Anil Deshmukh said that the awards received by police that prove their worth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाेलिसांना मिळालेले पुरस्कारच कर्तृत्व सिद्ध करतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली बाजू

राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ...

राेहा बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती - Marathi News | Roha rape case in fast track court, Adv. Appointment of Ujwal Nikam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राेहा बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'या' राज्य सरकारने सप्टेंबरमध्येही वाढवला लॉकडाऊन - Marathi News | The Bihar government also extended the lockdown in September due to the outbreak of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'या' राज्य सरकारने सप्टेंबरमध्येही वाढवला लॉकडाऊन

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता. ...

क्राईम कॅपिटलचा ठसा पुसून काढण्यात यश : गृहमंत्री देशमुख - Marathi News | Success in erasing the imprint of crime capital: Home Minister Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्राईम कॅपिटलचा ठसा पुसून काढण्यात यश : गृहमंत्री देशमुख

राज्यात क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरवर लागलेला ठसा मिटविण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळवले आहे. नागपुरातील कुख्यात गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. शहरात आता गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख ...

मोठी अ‍ॅक्शन; अश्लीलता अन् द्वेष पसरवणाऱ्या 500 वेबसाईट्स भारतात बॅन, इतरांवरही कारवाईची तयारी - Marathi News | 500 websites serving pornography and hate banned in india by delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अ‍ॅक्शन; अश्लीलता अन् द्वेष पसरवणाऱ्या 500 वेबसाईट्स भारतात बॅन, इतरांवरही कारवाईची तयारी

बंदी असलेल्या संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट्स तयार केले आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमाने आक्षेपार्ह, देशविरोधी आणि समाजात द्वेष पसरवणरी माहिती पसरवली जाते. ...

खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी - Marathi News | Good news! Recruitment of constables in the SSB; Notification issued for 1541 posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी

या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार एसएसबीच्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. ...

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही  - Marathi News | Uncertainty over transfers of IPS officers, no concrete decision yet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात. ...

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट  - Marathi News | Air India Plane Crash: Home Minister Meets Families Of Chief Pilot Deepak Sathe Who Died In Plane Crash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

Air India Plane Crash : या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. ...