लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय

Home ministry, Latest Marathi News

महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ, गृहमंत्र्यांनी साजरी केली अनोखी रक्षाबंधन - Marathi News | The women police got the brother, the Home Minister celebrated a unique Rakshabandhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ, गृहमंत्र्यांनी साजरी केली अनोखी रक्षाबंधन

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन ...

‘सीएए’ नियम करण्यासाठी मागितला ३ महिन्यांचा अवधी - Marathi News | Requested 3 months to make CAA rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’ नियम करण्यासाठी मागितला ३ महिन्यांचा अवधी

संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी. ...

राम प्रधान यांच्या निधनाने मनस्वी दु:ख, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | The heartfelt grief over the demise of Ram Pradhan, the memory expressed by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम प्रधान यांच्या निधनाने मनस्वी दु:ख, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाले. आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. ...

विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार - Marathi News | Schools and colleges will remain closed till August 31, strict lockdown in the containment zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ...

ही आहे 'वॉरिअर आजी'ला जगापुढे आणणारी 'अप्सरा'; व.पु. काळेंशी जवळचं नातं - Marathi News | This is the 'nymph' who brought 'Warrior Aji' to the world; And. P. Close relationship with black | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :ही आहे 'वॉरिअर आजी'ला जगापुढे आणणारी 'अप्सरा'; व.पु. काळेंशी जवळचं नातं

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत - Marathi News | Home Minister Anil Deshmukh visited social media viral video oldaged ladyand gave one lakh help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार. ...

Independence Day 2020: कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा? केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Independence Day 2020: How to celebrate Independence Day in Corona? Guidelines issued by the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020: कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा? केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

Independence Day 2020: यंदाच्या स्वातंत्र्यता दिनावर कोरोनाचं सावट असल्याने केंद्र सरकारने हा दिवस साजरा करणाऱ्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. ...

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली... - Marathi News | He lost his job in lockdown, became Amit Shah's PA and made such a demand to the minister ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली...

गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे. ...