लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय

Home ministry, Latest Marathi News

सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित - Marathi News | Book on New Criminal Laws published by Supreme Court Advocate Dr. Amar S Mulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमर एस मुल्ला नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित करणार आहेत. ...

खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती!  - Marathi News | ministry of home affairs appointment of lok sabha mp bansuri swaraj as a member of the new delhi municipal council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 

दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनीही एनडीएमसीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि अतिरिक्त पदभार स्वीकारला. ...

अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट - Marathi News | Illegal funding to AAP from US, Canada, Arab countries; ED handed over the report to the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. ...

खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार? - Marathi News | 130 crore funding to AAP from Khalistani organizations?; NIA inquiry recommended by Delhi LG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

तक्रारदाराने फुटिरतावादी गुरपतवंत सिंगच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला २०१४ ते २०२२ या काळात विविध समुहांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा केला ...

दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना - Marathi News | No need to panic says Home Ministry on bomb threats in more than 60 schools in Delh NCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना

दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ...

महायुतीत गृहराज्यमंत्री नसल्याने पोलिसांची हजारो अपिले प्रलंबित - Marathi News | Thousands of police appeals are pending as there is no Minister of State for Home Affairs in the MahaYuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महायुतीत गृहराज्यमंत्री नसल्याने पोलिसांची हजारो अपिले प्रलंबित

निर्णयाअभावी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती, निवृत्तीचे लाभ अडकले ...

गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग; झेरॉक्स मशीन, कॉम्प्यूटर आणि कगदपत्रे जळून खाक - Marathi News | Home Ministry Fire: Fire on second floor of Home Ministry; Burn xerox machines, computers and papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग; झेरॉक्स मशीन, कॉम्प्यूटर आणि कगदपत्रे जळून खाक

MHA Office Fire: आग लागली तेव्हा गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते. ...

कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण... - Marathi News | LeT operative Mohammad Qasim Gujjar declared designated terrorist  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी

Terrorist Mohammad Qasim Gujjar : लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर याचा अनेक दहशतवादी हल्लांमध्ये समावेश आहे. ...