लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
निर्मला सीतारमन यांचा 'गुपचूप' झटका...; आता घर विकून होणार नाही फारसा फायदा! जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Union budget 2024 Nirmala Sitharaman Selling the house now will not make much profit Know the detail   | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्मला सीतारमन यांचा 'गुपचूप' झटका...; आता घर विकून होणार नाही फारसा फायदा! जाणून घ्या सविस्तर  

आतापर्यंतच्या व्यवस्थेत मालमत्तेच्या विक्रीतून होणाऱ्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेन वर इंडेक्सेशन बेनिफिटमध्ये 20% कर आकारला जात होता. आता मालमत्येच्या विक्रीवर भांडवली नफ्यासाठी इंडेक्सेशन लाभाशिवाय 12.5% ​​चा नवा LTCG कर दर लागू होईल. ...

फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश - Marathi News | how to keep flowers in flower pot fresh for long, home remedies to keep flowers in vase fresh for long | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश

How To Keep Flowers In Flower Pot Fresh For Long: फ्लाॅवरपॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी हा एक खास उपाय करून पाहा... (home remedies to keep flowers in vase fresh for long) ...

आठ हजार जणांचे अर्ज; पण बाराशेंनाच सूर्यघर; कोल्हापूर-सांगलीतील चित्र  - Marathi News | Pradhan Mantri Suryaghar Free Power Yojana, 8 thousand 17 domestic consumers filed applications In Kolhapur, Sangli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठ हजार जणांचे अर्ज; पण बाराशेंनाच सूर्यघर; कोल्हापूर-सांगलीतील चित्र 

केंद्र शासन देणार ७८ हजारांचे अनुदान ...

घरांच्या किमती ९४% वाढल्या; तरीही चार वर्षांत ३० शहरांमध्ये ग्राहकांकडून जोरदार मागणी - Marathi News | House prices rose 94%; Yet strong demand from consumers across 30 cities in four years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांच्या किमती ९४% वाढल्या; तरीही चार वर्षांत ३० शहरांमध्ये ग्राहकांकडून जोरदार मागणी

वास्तव संपदा डेटा विश्लेषक कंपनी ‘प्रॉप इक्विटी’च्या अहवालात ही माहिती दिली आहे. कंपनीने वित्त वर्ष २०२३-२४ मधील घरांच्या किमतींची वित्त वर्ष २०१९-२० मधील किमतींशी तुलना करून हा अहवाल तयार केला आहे. ...

प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर - Marathi News | Prince Narula and Yuvika Chaudhary s new home before the baby is born | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर

प्रिन्स आणि युविका बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घरही घेतलं ...

अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं आलिशान घर, जाणून घ्या किंमत - Marathi News | Athiya Shetty Kl Rahul Buy Luxurious Apartment Worth Rs 20 Crores In Mumbai Pali Hill Area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं घर, जाणून घ्या किंमत

मुंबईतील पाली हिल परिसरात अथिया शेट्टी आणि केएल राहुलने आलिशान घर खरेदी केलं आहे. ...

घर आणि कपाट आवरताना जुन्या-खराब वस्तूही टाकवत नाहीत? तुम्हाला 'हा' आजार असू शकतो - Marathi News | storing lots of waste things with you just because not willing to discard old items can be a mental health issue, what is hoarding disorder? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर आणि कपाट आवरताना जुन्या-खराब वस्तूही टाकवत नाहीत? तुम्हाला 'हा' आजार असू शकतो

What Is Hoarding Disorder?:कपाट, घर आवरायला काढल्यावर जुन्या, सध्या वापरात नसलेल्या खराब वस्तू बाहेर काढून पुन्हा त्या तशाच ठेवून देत असाल तर ती एका आजाराची लक्षणं असू शकतात...(storing lots of waste things with you just because not willing to discard ...

पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस - Marathi News | Illegal construction on footpath by Pooja Khedkar mother manorama khedkar Notice issued by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस

सात दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करून काढून टाकणार ...