लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
टॉयलेटमध्ये पिवळट डाग पडले? हात-ब्रश न वापरता टॉयलेट साफ करण्याच्या ३ ट्रिक्स, चकचकीत दिसेल टॉयलेट - Marathi News | Toilet Cleaning Hacks : How to Keep a Toilet Bowl Clean Without Scrubbing Without Using Brush | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॉयलेटमध्ये पिवळट डाग पडले? हात-ब्रश न वापरता टॉयलेट साफ करण्याच्या ३ ट्रिक्स, चकचकीत दिसेल टॉयलेट

Toilet Cleaning Hacks in Marathi (Toilet Clean Kase Karaycha) : खासकरून जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा टॉयलेटच्या सिटवर युरिनचे डाग तसेच राहतात. ...

बाबो! जॉन अब्राहमच्या मुंबईतील नवीन घराची किंमत माहितीये का? ४०-५० कोटी नाही तर थेट... - Marathi News | John Abraham bought a new bungalow in Mumbai worth 70 crore rupees plus 4 crore stamp duty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! जॉन अब्राहमच्या मुंबईतील नवीन घराची किंमत माहितीये का? ४०-५० कोटी नाही तर थेट...

27 डिसेंबर रोजी जॉन अब्राहमने या बंगल्यासाठी करार केला. ...

हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार नव्या वर्षात, म्हाडाची एप्रिलमध्ये ६०० घरांची लॉटरी - Marathi News | The dream of a rightful house will come true in the new year, Mhada's lottery of 600 houses in April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार नव्या वर्षात, म्हाडाची एप्रिलमध्ये ६०० घरांची लॉटरी

आणखी काही घरे या नव्या लॉटरी घेता येतील का? याबाबत म्हाडा चाचपणी करत आहे. ...

मुंबईने ११ वर्षांचा उच्चांक मोडला; सव्वा लाख मालमत्तांची विक्री, सरकारच्या तिजाेरीत ११ हजार कोटींचा महसूल  - Marathi News | Mumbai breaks 11-year high; Sale of 1 lakh 25 thousands properties, revenue of 11 thousand crores in the government treasury | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईने ११ वर्षांचा उच्चांक मोडला; सव्वा लाख मालमत्तांची विक्री, सरकारच्या तिजाेरीत ११ हजार कोटींचा महसूल 

बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या मालमत्तांच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला एकूण १० हजार ८८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...

हिवाळ्यात घरात घालण्यासाठी हे घ्या उत्तम स्लीपरचे ३ पर्याय, कमी किंमतीत आरामदायी चप्पल - Marathi News | women footwear for home use under 500, comfortable chappals for women, Shopping tips for footwear for house use  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात घरात घालण्यासाठी हे घ्या उत्तम स्लीपरचे ३ पर्याय, कमी किंमतीत आरामदायी चप्पल

Women Footwear For Home Use Under 500: घरात वापरण्यासाठी चपलांची खरेदी करायची असेल आणि ती ही घरबसल्या... तर हे काही चांगले पर्याय एकदा बघून घ्या...(comfortable chappals for women) ...

पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | If the Purandarla airport remains standing the country next destination will be Pune; Faith of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुरंदर विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी जातील ते समृद्ध हाेतील, शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात चांगले पॅकेज मिळेल ...

२४ तासांत १०८७ घरकुलांना मंजुरी; तुमच्या तालुक्याला एवढे घरकूल - Marathi News | Approval of 1087 beds in 24 hours; Your taluka is so expensive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२४ तासांत १०८७ घरकुलांना मंजुरी; तुमच्या तालुक्याला एवढे घरकूल

जाणून घ्या तालुकानिहाय मंजुरी मिळालेल्या घरकुलांची संख्या ...

तक्रार केल्याच्या कारणावरून चोरी करून घर पेटवले; आठ लाखांचे नुकसान - Marathi News | A house was set on fire by theft on the grounds of a complaint; Eight lakhs loss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तक्रार केल्याच्या कारणावरून चोरी करून घर पेटवले; आठ लाखांचे नुकसान

आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक ...