लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
Coconut Cultivation नारळ लावताय; लागवडीसाठी कसा भराल खड्डा - Marathi News | Coconut Cultivation: Planting coconuts; How to fill the pit for planting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Cultivation नारळ लावताय; लागवडीसाठी कसा भराल खड्डा

Naral Lagvad सध्या कोकणात तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागातही नारळ लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ...

Grape Grafting द्राक्षात खुंट रोपावर कसे केले जाते कलम - Marathi News | Grape Grafting: How to grafting is done on a grape rootstock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Grafting द्राक्षात खुंट रोपावर कसे केले जाते कलम

द्राक्षवेलीचे आयुष्यमान हे लागवडीनंतर १२-१४ वर्षे असल्यामुळे सुरवातीसच काळजी घेणे गरजेचे असते. कलम हे खूप काळजीपूर्वक करणे जरुरीचे असते ...

जांभळाला गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Jamun get double price than last year; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळाला गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव; कसा मिळतोय बाजारभाव

यंदा जांभूळ Jamun Market उशिराने बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे त्याने यंदा हापूसपेक्षा चांगला भाव खाल्ल्याचे दिसत आहे. ...

Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत - Marathi News | Mango Cultivation: Cultivating mangoes? This is a new method of cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत

आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या अतिघन आंबा लागवड amba lagvad पद्धतीचे तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करू लागला आहे. ...

Mango Insurance आंबा उत्पादकांना खुशखबर; विम्याचा हप्ता झाला कमी - Marathi News | Mango Insurance: Good news for mango growers; Insurance premium reduced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Insurance आंबा उत्पादकांना खुशखबर; विम्याचा हप्ता झाला कमी

कोकणातील Mango Fruit Crop Insurance आंबा उत्पादकांच्या मागणीला यश आले असून, आंबा विम्याचा भुर्दंड कमी करण्यात आला आहे. प्रतिहेक्टर २९ हजार इतका विम्याचा हप्ता होता. तो कमी करण्यात आला असून, आता १४ हजार ४५० इतका करण्यात आला आहे. ...

माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी? - Marathi News | How to choose rootstock in grapes according to soil and water conditions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी?

द्राक्ष शेतीमध्ये पूर्वी स्वमुळावर लागवड होत होती. परंतु जमिनीच्या आणि पाण्याच्या अडचणीमुळे उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट यायला लागली त्यामुळे पर्यायी उपाय योजना म्हणून Grape Rootstock खुंट रोपाच्या वापराची शिफारस करण्यात आली. ...

सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल - Marathi News | Farmers in Satara district produce mangoes, pomegranates and grapes got good income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. ...

Pomegranate डाळिंबात आमचा नाद नाय करायचा; निर्यातीत हा जिल्हा अग्रभागी - Marathi News | In the pomegranate we are no 1 position; This district is leading in exports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate डाळिंबात आमचा नाद नाय करायचा; निर्यातीत हा जिल्हा अग्रभागी

देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले. ...