लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
मिरज पूर्व भागात द्राक्ष छाटणीस प्रारंभ; शेतकऱ्यांना पावसाची चिंता - Marathi News | Grape pruning starts in Miraj East, farmers worry about rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिरज पूर्व भागात द्राक्ष छाटणीस प्रारंभ; शेतकऱ्यांना पावसाची चिंता

मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे, संतोषवाडी, खटाव परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे. या भागातील शेतकरी नैसर्गिक संकटावर मात करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत. ...

ना अनुदान, ना फळपीक विम्याचा पत्ता काजू उत्पादक शेतकरी हवालदिल - Marathi News | No subsidy, no fruitcrop insurance address Cashew farmer Havaldil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना अनुदान, ना फळपीक विम्याचा पत्ता काजू उत्पादक शेतकरी हवालदिल

कोकणातील काजूसाठी हमीभाव देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शासनाने काजू उत्पादकांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...

Fruit Crop Insurance : राज्य सरकार कडून ३४४ कोटी कंपन्यांना अदा; फळपीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Fruit Crop Insurance: 344 crore paid to companies by the state government; Paving the way for fruit crop insurance compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Crop Insurance : राज्य सरकार कडून ३४४ कोटी कंपन्यांना अदा; फळपीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

फळपिकांना नैसर्गिक आपत्तीत विमा संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे (Fruit Crop Insurance scheme) राज्य हिस्स्याचे ३४४ कोटी रुपये ३ विमा कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

बदलत्या हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ होतेय घाबरू नका हा सल्ला वाचा - Marathi News | Don't Panic About Grape Leaves Falling Due to Climate change Read this advice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ होतेय घाबरू नका हा सल्ला वाचा

मिरज पूर्व भागातून द्राक्षाची पानगळ झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. बदलते हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ सुरु झाली आहे. ...

Grape Farming Crisis Sangli : सांगली जिल्ह्यातील घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात - Marathi News | Grape cultivation is in crisis which is known as the economic backbone of in Sangli district farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यातील घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात

Grape Farming Crisis Sangli : खानापूर घाटमाथ्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. ...

चिकू लागवड करण्याचा विचार आहे? कशी कराल लागवड वाचा सविस्तर - Marathi News | Thinking of planting chickpeas? How to plant read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिकू लागवड करण्याचा विचार आहे? कशी कराल लागवड वाचा सविस्तर

Chiku Lagavad चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते.  ...

लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण - Marathi News | Control of disease vector Citrus psylla pest on citrus fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

सद्यस्थितीत आंबिया बहारातील लिंबूवर्गीय फळपिकांना नवीन पालवी फुटत आहे. या नवतीवर पानांचा रस शोषणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आहेत. ...

खोरमधील अंजिराच्या खट्टा मिठ्ठा बहार हंगामास सुरुवात खरेदीसाठी गर्दी - Marathi News | Khatta Mittha bahar season of figs start in khor village rush to buy in market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोरमधील अंजिराच्या खट्टा मिठ्ठा बहार हंगामास सुरुवात खरेदीसाठी गर्दी

Khor Anjir खोरमधील डोंबेवाडी या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रात अंजीर लागवड करण्यात आली आहे. डोंबेवाडीमध्ये फक्त अंजिराचे उत्पादन घेतले जाते. अंजीरामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. ...