आला आला वारा, आज गोकुळात रंग, अजि सोनियाची दिनु, शिवकल्याण राजा, केव्हा तरी पहाटे, कशी काळ नागिणी, चांदणे शिंपीत जाशी, तिन्हीसांजा सखे मिळाल्या, ये रे घना, जिवलगा राहिले दूर घर माझे, ही वाट दूर जाते, अशा अनवट, अवघड परंतु सुमधूर चालींसाठी ओळखले जाणारे ...
संगीताच्या निमित्ताने आम्ही मंगेशकर कुटुंबीय जगभर फिरलो, पण नाशिकबाबत कायमच विशेष आपुलकी वाटत आली आहे. आमचे नाशिक शहराची ऋणानुबंध खूप जुने असून ते अद्यापही कायम आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केले. ...