आषाढी एकादशीच्या निमित्ताने पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ज्या रचनां संगीतबद्ध केल्या आहेत, त्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
रिवा राठोड यांच्या ‘सानवाल’ या नव्या गाण्याचे लाँचिंग मुंबईत अनेक मान्यवर, दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या स्वररचनांसह गायिका रिवा राठोड यांच्या गायनाने उपस्थितांना मोहित केले. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु.ल स्मृती सन्मान’ सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...