लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
भडगावमध्ये परीक्षेपूर्वीच आढळली उत्तरपत्रिका - Marathi News | Answer sheet found in Bhadgaon before examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भडगावमध्ये परीक्षेपूर्वीच आढळली उत्तरपत्रिका

नाशिक : तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वीच सर्व प्रश्नांची उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका व त्यांच्या झेरॉक्स कस्टडी रूममध्ये भरारी पथकाच्या धाडीत आढळून आल्या़ या धक्कादायक प्रकाराबाबत ...

इंग्रजीच्या परीक्षेत सहा कॉपीबहाद्दर रस्टिकेट - Marathi News | Six copies of Rusticet on English exam | Latest beed News at Lokmat.com

बीड :इंग्रजीच्या परीक्षेत सहा कॉपीबहाद्दर रस्टिकेट

इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आ ...

परभणी : शिक्षकांनीच सांगितली प्रश्नांची उत्तरे - Marathi News | Parbhani: Answers to questions asked by teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांनीच सांगितली प्रश्नांची उत्तरे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक ...

नाशिक विभागातील बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी १९ गैरप्रकार - Marathi News | 19 misconduct on the first day in the Nashik Division XII examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागातील बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी १९ गैरप्रकार

बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. ...

१०२ परीक्षा केंद्रावर ५१ हजार विद्यार्थी देताहेत बारावीची परीक्षा - Marathi News | At the Examination Center, 4,000 students are giving the exam of XII | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१०२ परीक्षा केंद्रावर ५१ हजार विद्यार्थी देताहेत बारावीची परीक्षा

सोलापूर जिल्ह्यातील बारावी परीक्षेला प्रारंभ; चोख बंदोबस्त, भरारी पथकाबरोबर व्हिडिओ कॅमेरा ...

बारावीच्या परिक्षा सुरु, केंद्राबाहेर प्रचंड गर्दी - Marathi News | XII examinations started, huge crowds outside the center | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बारावीच्या परिक्षा सुरु, केंद्राबाहेर प्रचंड गर्दी

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून यावर्षी १,३०,२५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ...

कोल्हापुरात ७४ वर्षीय उद्योगपती देताहेत बारावीची परीक्षा! - Marathi News | XII exam in Kolhapur gives 2 year old industrialist | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ७४ वर्षीय उद्योगपती देताहेत बारावीची परीक्षा!

कोल्हापूरातील बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर ७४ वर्षीय एक उद्योगपतीही आपल्या सुनेसोबत आले होते, अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी ते आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांसोबत परिक्षा केंद्रावर आली होती का ...

१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट - Marathi News | 8th Examination from today; Students are all the best | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ...