लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात :  ४४ भरारी पथकांचे परीक्षेवर नियंत्रण - Marathi News | Twelfth Examination starts from today: ४४ flying squad Control of Examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात :  ४४ भरारी पथकांचे परीक्षेवर नियंत्रण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून १,६८,५०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. ...

12th Exam : ऑल द बेस्ट! 12वीच्या परीक्षेला उद्यापासून होणार सुरुवात; हॉल तिकीट उपलब्ध - Marathi News | Maharashtra Board HSC / 12th Exam 2020 to begin tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :12th Exam : ऑल द बेस्ट! 12वीच्या परीक्षेला उद्यापासून होणार सुरुवात; हॉल तिकीट उपलब्ध

HSC Exam : यंदा राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात८ लाख ४३ हजार ५५२ इतके विद्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिनी यांचा समावेश असणार आहे. ...