शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

रत्नागिरी : दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर

शिक्षण : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे पाहता येईल निकाल? वाचा...

मुंबई : Exam Result: 10,12वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार

सिंधुदूर्ग : HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम

अमरावती : लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के

पुणे : बारावी नापास विद्यार्थीही जीवनात यशस्वी; अपयशाने न खचता निवडले विविध पर्याय

यवतमाळ : बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : महामार्गावर चहाटपरी चालविणाऱ्याच्या सिफा खानने मिळवले ८० टक्के गुण

कोल्हापूर : HSC Result 2022: बांधकाम कामगाराच्या लेकीची आकांक्षा पूर्ण, उच्च शिक्षणासाठी पाठबळाची गरज

कोल्हापूर : HSC Result 2022: दररोज हार विकले पण स्मिताने 'हार' नाही मानली, वाणिज्य शाखेत मिळवले ८७.६७ टक्के