शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

अमरावती : नीरज ककरानिया, अंशुल शेलोकार विज्ञानमध्ये अव्वल

भंडारा : ‘डिफेन्स सर्व्हिसेस’चा नमीत जिल्ह्यात अव्वल

चंद्रपूर : बारावीच्या निकालात ब्रह्मपुरीचा विकास

गडचिरोली : बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

वर्धा : बारावीत हिंगणघाटचे ‘वैभव’ कायम राखले!

यवतमाळ : बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला

नागपूर : शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

नागपूर : उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल

पुणे : 12th Result | पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल, पुण्याचा नंबर शेवटचा

पुणे : Maharashtra HSC Result| पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याची बाजी; यंदा मुलीच अव्वल