लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास - Marathi News | 10 km walk for education, Vanashree got the grass of success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

Nagpur News शिक्षणासाठी दररोज दहा किलोमीटर पायी चालत जाणाऱ्या वनश्रीने कला शाखेत ९१.६७ टक्के गुण मिळवले असून ती जाईबाई चौधरी कॉलेजमध्ये टॉपर ठरली आहे. ...

उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल - Marathi News | Urvi Shah tops Nagpur; 96.52 percent result of the department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल

Nagpur News नागपुरातील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी उर्वी शाहा हिने ९७.८३ टक्के (५८७ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ...

12th Result | पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल, पुण्याचा नंबर शेवटचा - Marathi News | maharashtra 12 th hsc result 2022 Solapur district topped Pune division for the second time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल

पुण्याची एकूण टक्केवारी ९१.४६ टक्के ... ...

Maharashtra HSC Result| पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याची बाजी; यंदा मुलीच अव्वल - Marathi News | Maharashtra HSC Result 2022 Daund taluka top in Pune district this year girls is the top | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra HSC Result| पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याची बाजी; यंदा मुलीच अव्वल

दोन वर्षानंतर यंदा प्रथमच बारावीची परीक्षा ऑफलाइन... ...

HSC 12th Result 2022: बारावी परीक्षेत रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, यंदाही मुलींचा वरचष्मा - Marathi News | HSC 12th Result 2022: Ratnagiri ranks second in state 12th examination | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :HSC 12th Result 2022: बारावी परीक्षेत रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, यंदाही मुलींचा वरचष्मा

जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला. ...

शेळ्यांना चरायला नेणाऱ्या मुलीनं काढलं गावाचं नाव, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश! - Marathi News | rajasthan alwar raveena gurjar 93 percent marks 12th arts result | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शेळ्यांना चरायला नेणाऱ्या मुलीनं काढलं गावाचं नाव, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. ...

HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी - Marathi News | HSC Result: Latur district tops in divisional board; 18,172 special enrollment students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

विज्ञान ९८.५४, कला ९३.४१ तर वाणिज्य ९६.५ टक्के निकाल ...

१२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का - Marathi News | After Result 12th Failed student's suicide in Pune; The parents were shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का

दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. ...