शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : HSC Result :'...तरीही ९६६ विद्यार्थी नापास'; औरंगाबाद विभागाचा बारावीचा निकाल ९९.३४ टक्के

नाशिक : बारावीतही मुलींचीच बाजी ; नाशिक विभागाच्या निकाला ११ टक्क्यांनी वाढ

अकोला : HSC Result : अकोला जिल्ह्याचा निकाल ९९.२६: जिल्ह्यातून मुली आघाडीवर

पुणे : Maharashtra HSC Results 2021: यंदाच्या वर्षीही कोकणचाच बोलबाला; राज्यातील ६ हजार ५४२ विद्यालयांचा १०० टक्के निकाल

सोलापूर : मोठी बातमी; सोलापुरातील ५० हजार ३०० विद्यार्थी उत्तीर्ण, बारावीचा निकाल  ९९.८० टक्के

लातुर : HSC Result : लातूर विभागीय मंडळाचा ९९.६५ टक्के निकाल; ७७६४६ विद्यार्थी झाले उत्तीर्ण

महाराष्ट्र : Maharashtra HSC 12th Result 2021: बारावीचा 'विक्रमी' निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

शिक्षण : बारावीचा आज निकाल, या ठिकाणी पाहता येईल निकाल

पुणे : बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

मुंबई : HSC Result: राज्याचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या!, शिक्षण मंत्र्यांची घोषणा; कुठे अन् कसा पाहाल? वाचा...