शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

नाशिक : औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ; गतवर्षी ९८ टक्क्यांहून अधिक प्रवेश

नाशिक : बारावीत ७५ टक्के : वीरपत्नी यशोदा गोसावी यांची उत्तुंग भरारी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील कॉपीमुक्तीचा विभागाच्या निकालावर परिणाम

चंद्रपूर : ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण

महाराष्ट्र : केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

गोंदिया : नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा प्रथम

भंडारा : पालकांनो, मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा ! अपेक्षांचे ओझे लादू नका

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना ऑनलाईन दाखले 

पुणे : शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात १८१ शाळांचा १०० टक्के निकाल