शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल

मुंबई : रेड झोनमधील आव्हानांना तोंड देत मुंबई विभागाचा निकाल जाहीर; फेरपरीक्षा, गुणपत्रिकेबाबत लवकरच निर्णय

मुंबई : मुंबईकर विद्यार्थ्यांना आवडू लागले इंग्रजी, उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले

मुंबई : बारावीची शाखानिहाय टक्केवारीही वाढली, मुंबई विभागाच्या निकालात ५.५ टक्क्यांची वाढ

नागपूर : बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’

पुणे : शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं

पुणे : HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण

पुणे : बारावीच्या निकालात पुण्याला धोबीपछाड देत विभागात सोलापुर जिल्ह्याने मारली बाजी

फिल्मी : 'कर्करोगावर उपचार चालू असताना टेन्शनमध्ये असतानाही पिल्लूने १२वीत मिळविले ८७%', शरद पोंक्षेंनी व्यक्त केला आनंद

अकोला : अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के