शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

कोल्हापूर : बारावी पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागात मुलींची बाजी

महाराष्ट्र : बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर

वाशिम : बारावीच्या पुरवणी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नामुळे होणारे नुकसान टळले; विद्यार्थ्यांना मिळणार दोन गुण 

नागपूर : बारावीत ९५ टक्के मिळविणारा सलीम करतोय गवंडी काम

मुंबई : ‘जेईई - अ‍ॅडव्हान्स’मध्ये महाराष्ट्राने मारली बाजी, स्मार्टफोनपासून दूर राहा

कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रिकांसाठी महाविद्यालयांत गर्दी, प्रवेशप्रक्रियेची वाढणार गती

परभणी : परभणी : बोर्डाची परवानगी नसल्याने गुणपत्रक देण्यास विरोध

मुंबई : राज्यातील पाच हजार विद्यार्थी कला गुणांपासून वंचित!

मुंबई : ‘सीईटी’बाबत तक्रार दाखल करता येणार

पुणे : कृषी पदवीचे प्रवेशही फक्त सीईटीच्या गुणांवर