लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’ - Marathi News | Twelfth result announced: Girls' tops in Nagpur is another 'consciousness' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’

गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. ...

शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं - Marathi News | They got success in Hsc results with work at day and education in night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं

कुणी ऑफिसबॉय तर कुणी हॉटेलमध्ये करत होते काम.. ...

HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण - Marathi News | HSC Result 2020 : Dominance of girls in Class XII results in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण

जिल्ह्यात आंबेगाव तालुका अव्वल ठरला असून ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ...

बारावीच्या निकालात पुण्याला धोबीपछाड देत विभागात सोलापुर जिल्ह्याने मारली बाजी - Marathi News | Solapur tops in Pune division at HSC results 2020 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या निकालात पुण्याला धोबीपछाड देत विभागात सोलापुर जिल्ह्याने मारली बाजी

पुणे विभागात एकुण २ लाख ४० हजार ६९७ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा त्यापैकी २ लाख २२ हजार ६४६ झाले उत्तीर्ण ...

'कर्करोगावर उपचार चालू असताना टेन्शनमध्ये असतानाही पिल्लूने १२वीत मिळविले ८७%', शरद पोंक्षेंनी व्यक्त केला आनंद - Marathi News | 'Pilu scored 87% in 12th despite being under treatment for cancer', expressed happiness by Sharad Ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्करोगावर उपचार चालू असताना टेन्शनमध्ये असतानाही पिल्लूने १२वीत मिळविले ८७%', शरद पोंक्षेंनी व्यक्त केला आनंद

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगीदेखील बारावीत होती आणि तिने ८७% मिळविले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मुलगी चांगल्या टक्क्यांनी पास झाल्याचा आनंद व्यक्त करत मुलीचे कौतूक केले आहे. ...

HSC Result : हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच सरस; निकाल ८८.२३ टक्के - Marathi News | HSC Result: In Hingoli district, girls are better than boys; The result is 88.23 percent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :HSC Result : हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच सरस; निकाल ८८.२३ टक्के

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली. ...

HSC Result : औरंगाबाद विभागात जालन्याची बाजी; बीड दुसऱ्या स्थानी - Marathi News | HSC Result: Jalana tops in Aurangabad Division; Beed in second place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :HSC Result : औरंगाबाद विभागात जालन्याची बाजी; बीड दुसऱ्या स्थानी

उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींची आघाडी कायम ...

बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय - Marathi News | Second in Washim district in class XII results | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे. ...