शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

नागपूर : बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी

पुणे : परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’

यवतमाळ : निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्...

धाराशिव : बारावी निकाल : उस्मानाबादेत मुलीच अव्वल; मात्र निकालाचा टक्का घसरला 

अकोला : नेत्रहिन धनश्रीचे ‘नेत्रदीपक’ यश...बारावीत ९२ टक्के गुण

कोल्हापूर : बारावीच्या निकालात कोल्हापूर विभागाचा टक्का घसरला

रत्नागिरी : बारावी निकालात कोकण आठव्यादा अव्वल, कोकण मंडळाचा ९३.२३ टक्के निकाल

परभणी : बारावी निकाल : परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात चौथ्या स्थानावर

वाशिम : बारावी निकाल: अमरावती विभागात मुलींचीच बाजी