शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

महाराष्ट्र : दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

नागपूर : HSC Exam Result; भंडाऱ्याची नंदिनी साठवणे नागपूर विभागात अव्वल; नागपुरातून वेदांत पांडे आणि अस्मा रंगवाला टॉपर

जालना : HSC Result: बारावीतील मुलीच हुश्शार, जालना जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के

नागपूर : HSC Exam Result; नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल; वाणिज्य शाखेची पर्व अग्रवाल प्रथम

नागपूर : HSC Exam Result; नागपुरातून वेदांत पांडे, चेतना मिश्रा आणि अस्मा रंगवाला टॉपर; मुलींचा वरचष्मा

फिल्मी : सलील कुलकर्णीच्या लेकाची यशस्वी कामगिरी; बारावीत मिळाले 89.33 टक्के

नागपूर : HSC Exam Result; दर दोन विद्यार्थ्यांमागे एकाला मिळाला ‘सेकंड क्लास’

लातुर : खेळाबरोबरच पेलले शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य; राष्ट्रीय खेळाडू वेदिका दळवेचे बारावीत यश

पुणे : पुणे विभागीय मंडळाचा ९३.३४ टक्के निकाल; २ लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के